Mumbai Municipal Corporation Bharti 2024: मुंबई महानगरपालिकेत नोकरीची मोठी संधी,पहा संपूर्ण माहिती व अर्ज प्रक्रिया

Mumbai Municipal Corporation Bharti 2024

नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुण युवकांसाठी आनंदाची बातमी आहे. Mumbai Municipal Corporation Bharti 2024आयोजित करण्यात आलेली आहे. यामध्ये आपण कशा पद्धतीने पात्र होणार आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. या व्यतिरिक्त यामध्ये पात्र होण्यासाठी आपली वयोमर्यादा किती असणार आहे ? आपल्याला मानधन किती मिळणार आहे ? किती जागा असणार आहेत ? यासाठी शिक्षणाची काय अट असणार आहे ? फॉर्म भरण्याची फी किती असणार आहे ? वय किती असणार आहे व नोकरीचे ठिकाण काय असणार आहे ? अशा सर्व गोष्टींची माहिती आपण आजच्या या लेखामध्ये पाहणार आहोत.Mumbai Municipal Corporation Bharti 2024

मित्रांनो, हा लेख संपूर्ण वाचा म्हणजे आपण देखील या नोकरीच्या संधीचा फायदा घेऊ शकता. चला तर मग हा लेख सुरू करूया.

Mumbai Municipal Corporation Bharti 2024

Total: 38 जागा
पदाचे नाव: मानव संसाधन समन्वयक (कनिष्ठ)
शैक्षणिक पात्रता: (i) 45% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी किंवा कोणताही इंजिनिअरिंग डिप्लोमा   (ii) SAP HCM प्रमाणपत्र   (iii) Indian payroll (Payroll Configuration, Running Payroll etc.) कामाचा 03 वर्षे अनुभव  (iv) MS-CIT
वयाची अट: 15 मार्च 2024 रोजी 18 ते 38 वर्षे. [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: मुंबई
Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/-  [मागासवर्गीय: ₹900/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 मार्च 2024

 

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online

 

 

हे देखील वाचा

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top