Indian Navy SSC Officer Bharti 2024
नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुण युवकांसाठी आनंदाची बातमी आहे. Indian Navy SSC Officer Bharti 2024आयोजित करण्यात आलेली आहे. यामध्ये आपण कशा पद्धतीने पात्र होणार आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. या व्यतिरिक्त यामध्ये पात्र होण्यासाठी आपली वयोमर्यादा किती असणार आहे ? आपल्याला मानधन किती मिळणार आहे ? किती जागा असणार आहेत ? यासाठी शिक्षणाची काय अट असणार आहे ? फॉर्म भरण्याची फी किती असणार आहे ? वय किती असणार आहे व नोकरीचे ठिकाण काय असणार आहे ? अशा सर्व गोष्टींची माहिती आपण आजच्या या लेखामध्ये पाहणार आहोत.Indian Navy SSC Officer Bharti 2024
मित्रांनो, हा लेख संपूर्ण वाचा म्हणजे आपण देखील या नोकरीच्या संधीचा फायदा घेऊ शकता. चला तर मग हा लेख सुरू करूया.
Indian Navy SSC Officer Bharti 2024
Total: 254 जागा
पदाचे नाव: शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर (SSC)
अ.क्र. | ब्रांच /कॅडर | पद संख्या |
एक्झिक्युटिव ब्रांच | ||
1 | SSC जनरल सर्व्हिस (GS / XI) | 50 |
2 | SSC पायलट | 20 |
3 | नेव्हल एयर ऑपरेशन्स ऑफिसर | 18 |
4 | SSC एयर ट्रॅफिक कंट्रोलर (ATC) | 08 |
5 | SSC लॉजिस्टिक्स | 30 |
6 | SSC नेव्हल आर्मेंट इंस्पेक्शन कॅडर (NAIC) | 10 |
एज्युकेशन ब्रांच | ||
7 | SSC एज्युकेशन | 18 |
टेक्निकल ब्रांच | ||
8 | SSC इंजिनिरिंग ब्रांच (GS) | 30 |
9 | SSC इलेक्ट्रिकल ब्रांच (GS) | 50 |
10 | नेव्हल कन्स्ट्रक्टर | 20 |
Total | 254 |
शैक्षणिक पात्रता:
- एक्झिक्युटिव ब्रांच: 60% गुणांसह BE/B.Tech किंवा B.Sc/B.Com/B.Sc.(IT) + PG डिप्लोमा (Finance / Logistics / Supply Chain Management / Material Management) किंवा प्रथम श्रेणी MCA / M.Sc (IT)
- एज्युकेशन ब्रांच: प्रथम श्रेणी M.Sc. (Maths/Operational Research)/(Physics/Applied Physics/Chemistry) किंवा 55% गुणांसह MA (इतिहास) किंवा 60% गुणांसह BE/B.Tech.
- टेक्निकल ब्रांच: 60% गुणांसह BE/B.Tech.
वयाची अट:
- अ. क्र.1, & 4 : जन्म 02 जानेवारी 2000 ते 01 जानेवारी 2005
- अ. क्र.2 & 3: जन्म 02 जानेवारी 2001 ते 01 जानेवारी 2006
- अ. क्र.5, 6, 8, 9 & 10.: जन्म 02 जानेवारी 2000 ते 01 जुलै 2005
- अ. क्र.7: जन्म 02 जानेवारी 2000 ते 01 जानेवारी 2004/ 02 जानेवारी 1998 ते 01 जानेवारी 2004
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: फी नाही.
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 मार्च 2024
अधिकृत वेबसाईट: पाहा
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online
हे देखील वाचा