LIC jeevan umang policy 2023 : दररोज थोडी रक्कम गुंतवणूक करून मिळवा थेट मोठी रक्कम, पहा LIC ची नवीन पॉलिसी.

LIC jeevan umang policy : 

नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आपल्यासाठी LIC ची नवीन पॉलिसी बद्दल माहिती घेऊन आलो आहोत. या पॉलिसीमध्ये आपन जर दररोज थोडी रक्कम गुंतले की थेट मोठी रक्कम मिळणार आहे. जेणेकरून आपल्याला मोठा फायदा होऊ शकतो. चला तर मग काय आहे ही LIC ची नवीन पॉलिसी ज्या माध्यमांतून आपल्याला मोठा फायदा होणार आहे.    मित्रांनो हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला या LIC ची नवीन पॉलिसी बद्दल संपूर्ण माहिती मिळेल. चला तर मग या लेखनाला सुरुवात करूयात.

LIC jeevan umang policy

मित्रांनो, आपल्याला माहित आहे LIC वर भारतातील करोडो लोकांचा विश्वास आहे. या LIC पॉलिसी मधील प्रत्येक पॉलिसी लोकांना चांगल्या प्रकारे फायदा करून देते. व आज आम्ही आपल्यासाठी सर्वात जास्त फायदा करून देणाऱ्या LIC च्या एका नवीन पॉलिसी बद्दल माहिती घेऊन आलो आहोत. ही पॉलिसी म्हणजे LIC जीवन उमंग पॉलिसी हे आहे. या पॉलिसीमध्ये आपल्याला दररोज थोडी रक्कम गुंतवल्याने आपल्याला मोठ्या प्रमाणात परतावा मिळणार आहे. चला तर मग काय आहे ही LIC ची नवीन पॉलिसी याविषयी माहिती पाहूयात.

LIC jeevan umang policy

मित्रांनो, LIC जीवन उमंग पॉलिसी ही एक दीर्घकाळ टिकणारी लॉंग टर्म पॉलिसी आहे. या पॉलिसीमध्ये तुम्हाला गुंतवणूक जास्त काळापर्यंत करावी लागते. या पॉलिसीमध्ये आपल्याला दररोज 44 रुपये गुतवावे लागते जेणेकरून आपल्याला पुढे जाऊन थेट 28 लाख रुपये पर्यंत परतावा मिळतो. आपल्याला जर जीवन उमंग पॉलिसीनुसार तुम्हाला सुमारे 28 लाख रुपयांचा परतावा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला एका महिन्यात केवळ 1302 रुपये महिना रक्कम भरावी लागेल त्यानुसार तुम्हाला दररोज 44 रुपये गुंतवावे  लागतील. तुम्ही ही पॉलिसी घेतली आणि जर तुम्ही प्रीमियम गुंतवणूक करत गेले तर एका वर्षाला सुमारे 15228 रुपये जमा होतात.

ही पॉलिसी आपण किती वर्षासाठी घेऊ शकतो ते पहा

तुम्ही जर ही पॉलिसी 30 वर्षासाठी घेतली तर तुमचे एकूण 4.58 लाख रुपये तुमचे जमा होते व यानंतर कंपनी तुम्हाला दरवर्षी 40 हजार रुपये परत करेल अशाप्रकारे आपण 30 वर्ष ते 100 वर्षापर्यंत तुम्ही गुंतवणूक केल्यास तुम्हाला 28 लाख रुपये पर्यंत परतावा मिळतो. आपल्याला जर या पॉलिसीचा लाभ घ्यायचा असेल तर आपण जवळील  LIC ऑफिसमध्ये जाऊन LIC जीवन उमंग पॉलिसी या  योजनेचा लाभ मिळू शकतात.

मित्रांनो आपल्याला जर ही माहिती आवडली असेल तर इतरांना नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांना सुद्धा या पॉलिसीचा लाभ घेता येईल. धन्यवाद!

अशाच  प्रकारच्या अधिक माहितीसाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top