लाडकी बहिण योजना अर्ज रद्द केला आहे,तर करा हे काम,पुन्हा करा असा अर्ज सबमिट: ladki bahin yojana form resubmit process in marathi

ladki bahin yojana form resubmit process in marathi:लाडकी बहीण योजनेसाठी आपण जर यापूर्वी अर्ज केलेला असेल तर आणि आपला जर अर्ज बाद झालेला असेल तर काळजी करायची कोणत्याही प्रकारची कारण नाही कारण की आपण आता आपण आपला जो अर्ज आहे तो पुन्हा दुरुस्त करू शकता त्यासाठी आपल्याला काय करावे लागेल याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊया.

ladki bahin yojana form resubmit process in marathi:

लाडकी बहिन योजनेसाठी आपण जर यापूर्वी अर्ज केला असेल तर आपल्याला आता हे पैसे १९ ऑगस्ट २०२४ रोजी सर्व माता भगिनी यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहेत.ट्रायल बेस वर आता ज्यांचे फॉर्म apporval केले आहे त्यांचे खात्यावर हे पैसे जमा केले जाणार आहे.आणि ज्यांचे फॉर्म deaproval झाले आहेत त्यांना आता पुन्हा फॉर्म आपले अर्ज resumbit करायचे आहेत तर ते कसे याची प्रक्रिया जाणून घेऊया.

ladki bahin yojana form resubmit process :

आपला अर्ज चुकला असले किंवा reject केला असेल तर काळजी करू नकाआपण पुढील प्रोसेस करा आपली अडचण दूर होईल किंवा खालील ग्रुपला जॉईन करा आपली अडचण दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल

आता प्रक्रिया जाणून घेऊया.

 

  1. सर्वप्रथम आपण यापूर्वी ज्या नंबर द्वारे आपण नारीशक्ती दूध या ॲप वरती आपला अर्ज भरलेला आहे तेथे लोगिन करणे
  2. त्यानंतर   यापूर्वी केलेले अर्ज हा पर्यायावरती क्लिक करायचा आहे.
  3. त्यानंतर आपल्याला आपला जो फॉर्म आहे तो रिजेक्ट किंवा डी अप्रुव्हल  किंवा approval झाला आहे ते दिसेल.
  4. अर्ज जर रद्द केला असेल तर त्या अर्जावर क्लिक करणे
  5. त्यांनतर आपल्याला कारण दिसेल. मग जे कागद आपल्याला जोडायला सांगितले आहेत ती आपल्याला जोडायची आहेत व पुन्हा आपला अर्ज सादर करायचा आहे.
  6. अर्ज अपडेट करत असताना पुन्हा कोणतीही माहिती चुकणार नाही याची काळजी घेणे व कागदपत्रे अपलोड करणे ४८ तासामध्ये आपला फॉर्म अपडेट होईल व आपला अर्ज aprrovel होईल.
  7. यामध्ये आपल्याला जर काही अडचणी असतील तर आपण आपला खालील ग्रुप जॉईन करून अडचण दूर करू शकता

तर अशाप्रकारे आपण आपला अर्ज बदल करू शकता.

आपल्या whats app ग्रुपला जॉईन करा

 

आपला telegram ग्रुप जॉईन करा किंवा

 

अशाच माहितीसाठी आपण आम्हाला instagram ला देखील भेट देऊ शकता

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top