Kandachal Online Appliction:
शेतकरी बंधूंसाठी एक आनंदाची बातमी आहे, राज्य शासनाच्या वतीने कांदा चाळीसाठी प्रत्येकी 1,60,367 रुपयाचे अनुदान वितरित होणार आहे. यासाठी फलोत्पादन मंत्री सन्माननीय संदीप जी भुमरे यांनी घोषणा केलेली आहे आणि याबाबत फॉर्म भरणे प्रक्रिया लवकरच सुरू होईल.
तर या कांदा चाळीसाठी आपल्याला अर्ज कशा पद्धतीने करता येईल व त्यासाठी आवश्यक कागदपत्रे काय लागतील, या सर्व गोष्टींची माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत.शेतकरी बंधूंनो, हा लेख संपूर्ण वाचा म्हणजे आपल्याला देखील कांदा चाल साठी 1 लाख 60 हजार 367 रुपये मिळतील. चला तर मग हा लेख सुरू करूया. Kandachal Online Appliction
Online apply kandachal in Maharashtra
शेतकरी बंधूंनो, राज्य शासनाकडून सद्यस्थितीला कांदा चाळीसाठी आपल्याला जे अनुदान आहे 87,500 एवढी अनुदानाची रक्कम आपल्याला मिळत असते; परंतु या व्यतिरिक्त आता आणखी 1 लाख 60 हजार 367रुपये महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून आपल्याला मिळणार आहे. Kandachal Online Appliction
यासाठी अर्ज कसा करावा लागणार आहे, यापूर्वी कांदा चाळीसाठी आपल्याला 87 हजार 500 रुपये हे महाडीबीटी अंतर्गत म्हणजे संपूर्ण राज्य शासनाकडून रक्कम मिळत होते. यासाठी आपल्याला महाडीबीटी या वेबसाईट वरती ऑनलाईन स्वरूपामध्ये अर्ज सादर करावे लागत होते. त्यानंतर मंजुरी आल्याच्या नंतर आपल्याला 87 हजार 500 रुपये मिळत होते. ही अशी योजना राज्य शासनाकडून सुरू होती व सद्यस्थितीला देखील सुरू आहे. Kandachal Online Appliction