IREL Bharti 2024: 10 वी पास व ITI वर परमनंट भरती,फॉर्म फी नाही,असा भरा अर्ज.

IREL Bharti 2024

नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुण युवकांसाठी आनंदाची बातमी आहे.IREL Bharti 2024 आयोजित करण्यात आलेली आहे. यामध्ये आपण कशा पद्धतीने पात्र होणार आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. या व्यतिरिक्त यामध्ये पात्र होण्यासाठी आपली वयोमर्यादा किती असणार आहे ? आपल्याला मानधन किती मिळणार आहे ? किती जागा असणार आहेत ? यासाठी शिक्षणाची काय अट असणार आहे ? फॉर्म भरण्याची फी किती असणार आहे ? वय किती असणार आहे व नोकरीचे ठिकाण काय असणार आहे ? अशा सर्व गोष्टींची माहिती आपण आजच्या या लेखामध्ये पाहणार आहोत.IREL Bharti 2024

मित्रांनो, हा लेख संपूर्ण वाचा म्हणजे आपण देखील या नोकरीच्या संधीचा फायदा घेऊ शकता. चला तर मग हा लेख सुरू करूया.

IREL Bharti 2024

 

Total: ६७ जागा

पदाचे नाव & तपशील:

पदाचे नाव

ट्रेड

पद संख्या

ट्रेड्समन ट्रेनी (ITI)

फिटर,इलेक्ट्रिशियन,AOCP

67

Total

67

शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण+ITI/NAC  (Fitter/Electrician/Attendant- Operator Chemical Plant (AOCP) किंवा 50% गुणांसह 12वी (Chemistry) उत्तीर्ण    (ii) 02 वर्षे अनुभव

वयाची अट: 15 मार्च 2024 रोजी 35 वर्षांपर्यंत.  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC/EWS: ₹500/-  [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 मार्च 2024

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online

 

हे देखील वाचा

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top