gram panchayat maharashtra 2023 : मित्रांनो आपल्याला gram panchayat maharashtra सर्व प्रकारचे दाखले जर आपल्याला हवे असतील तर आता आपल्याला ग्रामपंचायत मध्ये जाण्याची आवश्यकता नाही, हे दाखले आपण घरबसल्या आपल्या मोबाईलवरून प्रिंट कोणत्याही माहिती सेवा केंद्र मध्ये जाऊन काढू शकता ,त्यासाठी कोणत्याही प्रकारचे चार्जेस देण्याची आवश्यकता नाही किंवा ग्रामपंचायत सदस्य असतील किंवा ग्रामसेवक असतील यांना सतत विनंती करायची आवश्यकता नाही. हे दाखले घर बसले आपण काढू शकता, तर हे कशा पद्धतीने काढायचे याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊया”gram panchayat maharashtra 2023″
gram panchayat maharashtra 2023 :
मित्रांनो आपल्याला ग्रामपंचायतचे सर्व प्रकारचे दाखले जर आपल्याला हवे असतील तर राज्य शासनाच्या वतीने हे सर्व दाखले आता ग्रामसेवक किंवा सरपंच यांच्या सही शिकेचे बंद करण्यात आलेले आहेत, कारण की महाराष्ट्रातील ग्रामसेवक आणि सरपंच या यांच्याकडून मोठ्या प्रमाणावरती फी या दाखल्यांसाठी आकारण्यात येत होती व सर्वसामान्य जनतेला यामध्ये मोठा त्रास होत होता या दृष्टीने हे सर्व दाखले आता बंद करण्यात आलेले आहेत आता आपण खालील दाखले जे आहेत ते डाऊनलोड करून जवळ ठेवू शकता हे दाखले म्हणजेच स्वयंघोषणापत्र असणार आहे.”maharashtrayojana”
ज्यावरती आपल्याला संपूर्ण माहिती भरायचे आहे फोटो जोडायचा आहे या व्यतिरिक्त फक्त आपल्याला स्वतः सही करून आपल्याला शासकीय ठिकाणी हे दाखले सादर करायचे आहेत यावरती आपलं काम होणार आहे यासाठी शासनाच्या वतीने शासन निर्णय देखील जारी करण्यात आले आहे”gram panchayat maharashtra 2023″
ग्रामपंचायत बद्दल थोडक्यात
मुंबईमहाराष्ट्रामध्ये खेडेगावाचा कारभार ग्रामपंचायत नावाची स्थानिक स्वराज्य संस्था पाहते. सरपंच, उपसरपंच, व सदस्य ग्रामसेवक ह्यांच्या मदतीने हा कारभार होत असतो. पंचायतराजमधील सर्वात खालच्या पण महत्त्वाच्या टप्प्याला ग्रामपंचायत म्हणतात. हिला ग्रामसभेची कार्यकारी समिती असेही म्हणतात. ग्रामपंचायतीचा कारभार महाराष्ट्रात लागू असणारा मुंबई ग्रामपंचायत कायदा १९५८ कलम ५ अन्वये चालतो. नवीन ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार विभागीय आयुक्तांना असतो.ग्रामपंचायत निर्मितीसाठी किमान ६०० लोकसंख्या असणे आवश्यक असून डोंगरी भागात हे प्रमाण ३०० आहे. ग्रामपंचायत सदस्यांची संख्या कमीत कमी ७ व जास्तीत जास्त १७ असून ती लोकसंख्या नुसार ठरविली जाते.””gram panchayat maharashtra 2023 “
gram panchayat maharashtra 2023 :
गावची लोकसंख्या किती आहे यावर त्या गावची सदस्य संख्या ठरवली जाते
म्हणजेच लोकसंख्या
600 ते 1500 7 ग्रामपंचायत सदस्य
1501 ते 3000 9 ग्रामपंचायत सदस्य
3001 ते 4500 11 ग्रामपंचायत सदस्य
4501 ते 6000 13 ग्रामपंचायत सदस्य
6001 ते 7500 15 ग्रामपंचायत सदस्य
7501 पेक्षा जास्त 17 ग्रामपंचायत सदस्य “gram panchayat maharashtra 2023 “
असतात. यामधून १ सरपंच १ उपसरपंच व बाकी सदस्य राहतात.यामध्ये प्रशासकीय कर्मचारी म्हणून ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी काम पाहत असतो.