Government Scheme Maharashtra : शासनाचा नवीन निर्णय मुलगी असेल तर मिळणार 98 हजार रुपये, लगेच करा अर्ज.

Government Scheme Maharashtra : नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने अर्थसंकल्प जाहीर केला आहे. या अर्थसंकल्पात शेतकरी आणि सर्वसामान्यांसाठी अनेक घोषणा करण्यात आले आहेत. ज्यात शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी, पीक विमा, आणि सर्व महिलांसाठी एसटी प्रवासात 50 टक्के सवलत अशा महत्त्वाच्या योजनांचा समावेश आहे.

या सोबतच मुलींची संख्या वाढवण्यासाठी त्यांना सुदृढ करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मुलींना 98 हजार रुपये पर्यंत ची मदत देण्याची घोषणा महाराष्ट्राचे अर्थसंकल्पात केले आहे.

  Government Scheme Maharashtra :

पिवळे आणि केशरी शिधापत्रिका धारक कुटुंबातील मुलीला लेक लाडकी योजनेअंतर्गत 98 हजार रुपये दिले जाणार आहेत. चला तर मग हे अनुदान कशा पद्धतीने दिले जाणार आहे याबद्दलची माहिती पाहूयात. Government Scheme Maharashtra

योजनेचा लाभ कशाप्रकारे दिला जाणार आहे ते पहा :

मुलीच्या जन्मानंतर मुलीच्या खात्यात 5 हजार रुपये, पहिलीच्या वर्गात गेल्यावर 4000 रुपये, सहावीच्या वर्गात गेल्यावर 6000 रुपये आणि अकरावी या वर्गात गेल्यावर 8 हजार रुपये मुलीच्या खात्यात जमा केले जातील.

त्यानंतर मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला 75 हजार रुपये रोख दिले जातील आणि तर मित्रांनो अशा प्रकारे एकूण 98 हजार रुपये लेक लाडकी योजनेअंतर्गत मुलीला दिले जाणार आहेत.Government Scheme Maharashtra

या योजनेसाठी अर्ज कोठे करायचं ते पहा :

या योजनेचे अर्ज आणि शासन निर्णय लवकरच प्रसिद्ध होणार असून ज्यांना मुलगी आहे त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात इतर अनेक योजनांच्या समावेश करण्यात आला आहे.

लेक लाडकी योजनेअंतर्गत पिवळे व केशरी शिधापत्रिका असलेल्या कुटुंबातील मुली या योजनेसाठी अर्ज करू शकतील. मुलीच्या जन्मानंतर पालकांनी अर्ज भरावा असे आवेदन  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

लेक लाडकी योजना कशाप्रकारे आहे ते पाहुयात :

ही योजना मुलींच्या सुरक्षतेसाठी व त्यांच्या उच्च शिक्षणासाठी राबवण्यात आलेले आहे. या योजनेअंतर्गत मुलीच्या जन्मापासून ते मुलीचे 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत तिला अनुदान दिले जाणार आहे.Government Scheme Maharashtra

या योजनेमध्ये मुलीचा जन्म झाल्यानंतर मुलीच्या खात्यात 5 हजार रुपये जमा केले जाणार आहेत पहिलीच्या वर्गात गेल्यावर 4 हजार रुपये जमा केले जाणार आहेत व सहावीच्या वर्गात गेल्यानंतर 6 हजार रुपये आणि अकरावी या वर्गात गेल्यावर 8 हजार रुपये या योजनेचे माध्यमातून दिले जाणार आहे व आपली मुलगी 18 वर्षे झाल्यावर तिला रोख 75 हजार रुपये ही रक्कम देण्यात येणार आहे.

बंधूंनो आपल्याला जर ही माहिती आवडल्यास इतरांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना याचा लाभ घेता येईल.

धन्यवाद!

अधिक माहितीसाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top