gai gotha scheme apply online:
नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आपल्यासाठी शासनाच्या एका महत्त्वाच्या नवीन योजना बद्दल माहिती घेऊन आलो आहोत. ही योजना आपल्यासाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे. या योजनेच्या माध्यमातून आपल्याला गाय गोठा बांधण्यासाठी अनुदान दिलेे जाणार आहे.
चला तर मग पाहूयात कोणती आहे, ही शासनाची नवीन योजना जेणेकरून आपल्याला गाय गोठा बांधण्यासाठी अनुदान दिले जाणार आहे. व या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणते आवश्यक कागदपत्रे आहेत, व यासाठी अर्ज कोठे व कसा करायचा याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखामध्ये पाहणार आहोत. मित्रांनो हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला या योजनेचा नक्कीच लाभ घेता येईल. चला तर मग आजच्या या लेखनाला सुरुवात करूया. (Gai ghota yojana 2023 online apply)
gai gotha scheme apply online:-
या योजनेमध्ये मागील त्याला गाय गोठा अशा पद्धतीने संबोधण्यात आलेले आहे. वही योजना राज्य योजना म्हणून देखील राबवण्यात आलेली आहे. तरी या योजनेचे अंतर्गत आपण काय गोठा जर वाढला तर , सरासरी 77 हजार ते 80 हजार रुपये पर्यंत रक्कम आपल्याला मिळणार आहे. में 2023 नंतर यासाठी अर्ज मागविण्यात येणार आहे. त्यासाठी आपल्याकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.सदर योजना हि महराष्ट्रात सर्व ठिकाणी चालू आहे ,फक्त काही ठराविक जिल्हे किंवा तालुके वगळता सर्व ठिकाणी हि योजना चालू आहे.
आवश्यक कागदपत्रे:-
- आधार कार्ड.
- पॅन कार्ड.
- सातबारा.
- आठ अ उतारा.
- बँक पासबुक.
- रहिवासी दाखला.
- पासपोर्ट साईज फोटो इत्यादी.
या योजनेसाठी अर्ज कसे भरायचे हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अशाच प्रकारच्या माहितीसाठी आमचा Whatsapp ग्रुप जॉईन करा
Dist= Ousmanabad tal=kalamb uplai