Dahi handi 2023 : नमस्कार मित्रांनो, पुणे जिल्ह्यात साजरा होणाऱ्या दहीहंडी या पारंपारिक उत्सवाची वेळ रात्री 10 वाजेपर्यंत न ठेवता यात वाढवण्यात यावी अशी मागणी पुण्यातील भाजप आमदार सुनील कांबळे यांनी केली. यासंदर्भातील निवेदन त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहेत.
Dahi handi 2023
तर पुणे शहर आणि जिल्हा दहीहंडी उत्सव समन्वय समितीचे समन्वयक अँड राहुल म्हस्के पाटील आणि जालिंदर बापू शिंदे यांनी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील कांबळे यांच्याकडे निवेदनाद्वारे दहीहंडीची वेळ वाढवण्याची मागणी केली होती. Dahi handi 2023
आमदार कांबळे यांनी हे निवेदन स्वीकारले होते. त्वरित पत्राद्वारे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे यानंतर त्यांची दहीहंडीची वेळ रात्री 10 पर्यंत न ठेवता यात वाढवण्यात यावी असे प्रकारचे मागनी करणारे निवेदन दिले आहे. Dahi handi 2023
दहीहंडीची वेळ रात्री किती वाजेपर्यंत असणार आहे ते पहा