ssc login

मित्रांनो दहीहंडीची वेळ रात्री 10 वाजेपर्यंत न ठेवता आता ते रात्री 12 वाजेपर्यंत करण्यात येणार आहे.

या संदर्भातील जो शासन निर्णय आहे तो लवकरच जाहीर करण्यात येणार आहे व त्यापुढे आपल्याला रात्री बारा वाजेपर्यंत दहीहंडी हे साजरा करता येणार आहे .

बंधूंनो आपल्याला जर ही माहिती आवडल्यास आपल्या इतर बांधवांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना ही याविषयीची माहिती मिळेल.

धन्यवाद !

अशाच माहितीसाठी आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा

error: Content is protected !!
Scroll to Top