central government subsidy schemes for agriculture: शेतकरी बंधूंनो शेती गट प्रोत्साहन व सबलीकरण करण्यासाठी शेतकऱ्यांच्या गटशेतीस चालना देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने आज एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे ज्याच्यामध्ये चार कोटी रुपयांचा निधी जो आहे तो उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तरी याचा शेतकऱ्यांना कशा पद्धतीने फायदा होणार आहे याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊया व या शासन निर्णयाबद्दल माहिती पाहूया.
central government subsidy schemes for agriculture:
शेतकरी बंधूंनो राज्य शासनाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना शासन राबवीत असतं, त्यादृष्टीने गटशेतीसाठी देखील शासना शासनामार्फत उपक्रम राबविले जातात तर यासाठी शासनाने निधी वितरित केलेला आहे याबाबत शासन निर्णय आज राज्य शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आलेला आहे, यामध्ये शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.शासनाच्या योजना या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत मिळणार आहे
शेतकरी गटांना काय फायदा होणार हे पहा
आजचा शासन निर्णय पहा
योजना whatsaap ग्रुप जॉईन करा
हे देखील वाचा