pradhan mantri awas yojana subsidy status: Open,OBC,SC,SC,ST,अपंग यांना मिळणार आता मागेल त्याला घरकूल,अशा प्रकारेच करा अर्ज

pradhan mantri awas yojana subsidy status:सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे राज्य शासन व केंद्र शासन यांच्या वतीने घरकुल योजनेसाठी आता सर्वांना लाभ मिळणार आहे,तर यामध्ये आपण ओपन असेल एससी एसटी ओबीसी किंवा आपण जर अपंग असाल तर यामधून आपल्याला कशा पद्धतीने लाभ मिळवायचा आहे ,याबद्दलची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया या पद्धतीनेच आपल्याला लाभ मिळणार आहे या व्यतिरिक्त आपण अर्ज केला तर आपल्याला यामध्ये लाभ मिळणार नाही याची सर्वांनी नोंद घेणे आवश्यक आहे, तरी ही अर्ज प्रक्रिया कशा पद्धतीने असणार आहे याबद्दलची माहिती जाणून घेऊया.pradhan mantri awas yojana subsidy status

pradhan mantri awas yojana subsidy status:

मित्रांनो आपल्याला जर घरकुल बांधायचं असेल किंवा घरकुल योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर घरकुल योजनेसाठी आपण ग्रामपंचायत परिसर असेल महानगरपालिका असेल नगरपालिका असेल किंवा नगरपंचायत असेल या ठिकाणी आपण अर्ज करून यासाठी लाभ मिळू शकतात, तर अर्ज करण्याची जी प्रक्रिया आहे ती सद्यस्थितीत ऑनलाईन स्वरूपात नाही परंतु आपल्याला ऑफलाइन स्वरूपामध्ये यासाठी अर्ज करावा लागणार आहेत आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये लाभ मिळणार आहे

तर हे करण्यासाठी आपल्याला आवश्यक कागदपत्रे जाणून घेऊयाpradhan mantri awas yojana subsidy status

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:

  • आधार कार्ड
  • विहित नमुन्यातील अर्ज
  • बँकेचे पासबुक
  • आठ अ उतारा
  • रहिवासी स्वयंघोषणापत्र
  • फोटो
  • घर नसल्याबाबत पुरावा
  • उत्पन्न अहवाल
  • व इतर आवश्यक कागदपत्रेpradhan mantri awas yojana subsidy status

 

मित्रांनो आपण जर ओपन ओबीसी एससी एसटी पारधी किंवा अपंग प्रवर्गांमधील असाल तर हा लेख आवर्जून वाचा यामध्ये सविस्तर माहिती सादर केली आहे.pradhan mantri awas yojana subsidy status

 

घरकुल योजनेची अर्ज प्रक्रिया व संपूर्ण माहिती पहा

 

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

घरकुल योजना whatsaap ग्रुप जॉईन करा

 

हे देखील वाचा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top