pmay status check

pmay status check:

  • प्रधानमंत्री आवास योजना

प्रधानमंत्री आवास योजना या योजनेअंतर्गत आपण ओपन किंवा ओबीसी प्रवर्गांमधील असाल तर या योजनेमध्ये आपण पात्र होऊ शकतात इतर प्रवर्गामधील जरी लाभार्थी असतील ते देखील यामध्ये सहभागी होऊ शकतात परंतु ही योजना या योजनेमध्ये पात्र होण्यासाठी आपण ओपन व ओबीसी प्रवर्गांमधील असाल तर यामध्ये सहभागी होऊ शकतात या योजनेमध्ये सहभागी व्हायचं असेल तर त्यासाठी आपल्याला प्रधानमंत्री आवास योजना D या यादीमध्ये नाव असणे आवश्यक आहे जर यादीमध्ये नाव असेल तरच आपण घरकुल योजनेचा लाभ घेऊ शकतात जर यादीमध्ये नाव नसेल तर आपल्याला या योजनेचा लाभ घेता येणार नाही याची सर्व लाभार्थ्यांनी नोंद घेणे आवश्यक आहे,pradhanmantri awas yojana

प्रधानमंत्री आवास योजना यादी जर आपल्याला पाहिजे असेल तर ती यादी ग्रामपंचायत पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका या ठिकाणी उपलब्ध आहे

या योजनेसाठी अधिक माहिती हवी असेल तर आपण जवळील ग्रामपंचायत पंचायत समिती कार्यालय मध्ये जाण आवश्यक आहेpmay status check

  • रमाई आवास योजना

मित्रांनो आपण जर एससी एसटी प्रवर्गांमधील असेल तर रमाई आवास योजना या योजनेअंतर्गत आपल्याला अर्ज केला की लाभ राज्य शासनाकडून मिळणार आहे ,यामध्ये यादीमध्ये नाव असो किंवा नसो आपण डायरेक्टली अर्ज करून यामध्ये लाभ मिळू शकतात आवश्यक कागदपत्रे यापूर्वी सांगितल्याप्रमाणे आवश्यक आहेतramai awas yojana

आपल्याला अर्ज करण्यासाठी ग्रामपंचायत पंचायत समिती या ठिकाणी जायचं आहे विहित नमुन्यातील अर्ज आपल्याला भरायचा आहे त्यानंतर हा सर्व अर्ज भरून आपल्याला पंचायत समिती कार्यालय या ठिकाणी सादर करायचा आहे आपला अर्ज सादर केल्याच्या नंतर आपल्या अर्जाला मंजुरी येते ,मंजुरी आल्यानंतर आपण यामध्ये पात्र होऊ शकता तर अधिक माहितीसाठी आपल्याला पंचायत समिती कार्यालय या ठिकाणी जाण आवश्यक आहेpmay status check

  • यशवंत घरकुल योजना

मित्रांनो आपण जर अपंग प्रवर्गांमधील असाल तर आपण यशवंत घरकुल योजना या योजनेच्या अंतर्गत घरकुल योजनेसाठी लाभ आपण मिळू शकतात जवळपास दीड ते अडीच लाख रुपयापर्यंत अनुदान आपल्याला या योजनेमधून मिळणार आहे अधिक माहितीसाठी आपल्याला पंचायत समिती कार्यालय या ठिकाणी जाण आवश्यक आहेyashwant gharkul yojana

  •  शबरी आवास योजना

मित्रांनो आपण जर पारधी समाजामधील असेल किंवा भटक्या जमातीमधील असेल तर शबरी आवास योजनेमधून आपल्याला घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे यासाठी देखील आपल्याला अर्ज करायचा असेल तर आपल्याला जवळील ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी जायचं आहे त्यानंतर आपल्याला लाभ मिळणार आहेshabari awas yojana

एकंदरीत वरील सर्व योजना या योजनेचा जर आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर आपण लाभ घेऊ शकता योजनेच्या संदर्भात जर आपल्याला काय अधिक माहिती हवी असेल तर आपण आमच्या व्हाट्सअप ग्रुप ची संपर्क साधू शकता किंवा आमच्याशी संपर्क साधू शकता अशाच नवनवीन अपडेट साठी आपण आमचा ग्रुप जॉईन करा

घरकुल योजना whatsaap ग्रुप जॉईन करा

error: Content is protected !!
Scroll to Top