Goa Shipyard Bharti 2024: गोवा शिपयार्ड लिमिटेड मध्ये शिपाई,ड्रायवर व इतर पदासाठी मेगा भरती,आजच अर्ज करा

Goa Shipyard Bharti 2024

नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुण युवकांसाठी आनंदाची बातमी आहे.Goa Shipyard Bharti 2024 आयोजित करण्यात आलेली आहे. यामध्ये आपण कशा पद्धतीने पात्र होणार आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. या व्यतिरिक्त यामध्ये पात्र होण्यासाठी आपली वयोमर्यादा किती असणार आहे ? आपल्याला मानधन किती मिळणार आहे ? किती जागा असणार आहेत ? यासाठी शिक्षणाची काय अट असणार आहे ? फॉर्म भरण्याची फी किती असणार आहे ? वय किती असणार आहे व नोकरीचे ठिकाण काय असणार आहे ? अशा सर्व गोष्टींची माहिती आपण आजच्या या लेखामध्ये पाहणार आहोत.Goa Shipyard Bharti 2024

मित्रांनो, हा लेख संपूर्ण वाचा म्हणजे आपण देखील या नोकरीच्या संधीचा फायदा घेऊ शकता. चला तर मग हा लेख सुरू करूया.

Goa Shipyard Bharti 2024

 

Total: 106 जागा

 

 

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र.पदाचे नाव पद संख्या
1असिस्टंट सुपरिडेंटेंड (HR)02
2असिस्टंट सुपरिडेंटेंड (Hindi Translator)01
3असिस्टंट सुपरिडेंटेंड (CS)01
4टेक्निकल असिस्टंट (Electrical)04
5टेक्निकल असिस्टंट (Instrumentation)01
6टेक्निकल असिस्टंट (Mechanical)04
7टेक्निकल असिस्टंट (Shipbuilding)20
8टेक्निकल असिस्टंट (Civil)01
9टेक्निकल असिस्टंट (IT)01
10ऑफिस असिस्टंट (Clerical Staff)32
11ऑफिस असिस्टंट (Finance/IA)06
12पेंटर20
13व्हेईकल ड्राइव्हर05
14रेकॉर्ड कीपर03
15कुक (Delhi office)01
16कुक02
17प्लंबर01
18सेफ्टी स्टुअर्ड01
Total106

शैक्षणिक पात्रता:  

  1. पद क्र.1: (i) BBA किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + PG डिप्लोमा/पदवी Personal Management/ Industrial Relations /Labour Law and Labour welfare)/BSW/B.A. (Social work)/B.A. (Sociology)  (ii) 05 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2: (i) इंग्रजी सह हिंदी पदवी  (ii) ट्रांसलेशन डिप्लोमा   (iii) 02 वर्षे अनुभव
  3. पद क्र.3: (i) पदवीधर   (ii) Inter Company Secretary (CS)  (iii) 02 वर्षे अनुभव
  4. पद क्र.4 ते 9: (i) इंजिनिअरिंग डिप्लोमा  (Electrical/ Instrumentation/ Mechanical/ Shipbuilding/ Civil/IT)  (ii) 02 वर्षे अनुभव
  5. पद क्र.10: (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) कॉम्प्युटर संबंधित किमान 01 वर्षाचा कोर्स     (iii) 04 वर्ष अनुभव
  6. पद क्र.11: (i) B.Com   (ii) कॉम्प्युटर संबंधित किमान 01 वर्षाचा कोर्स     (iii) 01 वर्ष अनुभव
  7. पद क्र.12: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) 05 वर्षे अनुभव
  8. पद क्र.13: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) अवजड वाहन चालक परवाना    (iii) 05 वर्षे अनुभव
  9. पद क्र.14: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) कॉम्प्युटर संबंधित किमान 06 महिन्यांचा कोर्स    (iii) 01 वर्ष अनुभव
  10. पद क्र.15: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) 05 वर्षे अनुभव
  11. पद क्र.16: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) 02 वर्षे अनुभव
  12. पद क्र.17: ITI (प्लंबर) (ii) 05 वर्षे अनुभव
  13. पद क्र.18: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) डिप्लोमा (Industrial Safety/Fire & Safety/ Safety Management)

वयाची अट: 31 जानेवारी 2024 रोजी 18 ते 33/36 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: गोवा,मुंबई & दिल्ली

Fee: General/OBC: ₹200/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 मार्च 2024 (05:00 PM) 

अधिकृत वेबसाईट: पाहा 

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online  

 

हे देखील वाचा

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top