farmer loan subsidy for 1%:
शेतकऱ्यांना सहा टक्के व्याजदराने अल्पमुदतीत पीक कर्ज पुरवठा होण्यासाठी शासकीय अर्थसाहयाचा निर्णय घेतला आहे या निर्णयानुसार शासनाच्या धोरणानुसार बँक शेतकऱ्यांना 6 टक्के व्याजदराने कर्जपुरवठा करणार आहेत.
बँकांनी सात ऐवजी शेतकऱ्यांना 6% व्याजदर आणि कर्ज पुरवठा करायचा आहे अशा प्रकारचे राज्य शासनाचं धोरण आहे या योजनेअंतर्गत एक टक्के व्याज फरकाच्या रकमेचा आर्थिक भार शासनावर आहे सन २००६-७ पासून खरीप व रक्की हमारामध्ये राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका ,राष्ट्रीयीकृत बँका व प्रादेशिक ग्रामीण बँका तसेच 13 14 पासून शेतकऱ्यांना रुपये तीन लाख पर्यंत अल्फा मुदती कर्ज वाटप करण्यात खाजगी बँकांना या निर्णयाचा लाभ देण्यात येत आहे
सविस्तर माहिती जाणून घ्या
शासन निर्णय पहा