ssc registration: दहावी पास वर SSC मध्ये नोकरीची मोठी संधी,फॉर्म फी नाही, असा करा अर्ज

ssc registration

नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुण युवकांसाठी आनंदाची बातमी आहे. SSC Officer Bharti  2024आयोजित करण्यात आलेली आहे. यामध्ये आपण कशा पद्धतीने पात्र होणार आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. या व्यतिरिक्त यामध्ये पात्र होण्यासाठी आपली वयोमर्यादा किती असणार आहे ? आपल्याला मानधन किती मिळणार आहे ? किती जागा असणार आहेत ? यासाठी शिक्षणाची काय अट असणार आहे ? फॉर्म भरण्याची फी किती असणार आहे ? वय किती असणार आहे व नोकरीचे ठिकाण काय असणार आहे ? अशा सर्व गोष्टींची माहिती आपण आजच्या या लेखामध्ये पाहणार आहोत.SSC Officer Bharti 2024

मित्रांनो, हा लेख संपूर्ण वाचा म्हणजे आपण देखील या नोकरीच्या संधीचा फायदा घेऊ शकता. चला तर मग हा लेख सुरू करूया.

Total: 2049 जागा

पदाचे नाव & तपशील:  

पद क्र. पदाचे नाव 
1लॅब अटेंडेंट (Lab Attendant)
2लेडी मेडिकल अटेंडेंट (Lady Medical Attendant)
3मेडिकल अटेंडेंट (Medical Attendant)
4नर्सिंग ऑफिसर (Nursing Officer)
5फार्मासिस्ट (Pharmacist)
6फील्ड मन (Fieldman)
7डेप्युटी रेंजर (Deputy Ranger)
8ज्युनियर टेक्निकल असिस्टंट (Junior Technical Assistant)
9अकाउंटेंट (Accountant)
10असिस्टंट प्लांट प्रोटेक्शन ऑफिसर (Assistant Plant Protection Officer)
उर्वरित रिक्त पदांकरिता कृपया जाहिरात पाहा किंवा येथे क्लिक करा 

शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण/12वी उत्तीर्ण/पदवीधर पदवी आणि त्यावरील किंवा समतुल्य.

वयाची अट: 01 जानेवारी 2024 रोजी 18 ते 25/27/30/35/37/42 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

 

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: General/OBC: ₹100/-   [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 मार्च 2024  (11:00 PM) 

परीक्षा (CBT): 06 ते 08 मे 2024

अधिकृत वेबसाईट: पाहा 

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online 

 

 

हे देखील वाचा

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top