pmkisan.gov.in status: शेतकरी बंधूंसाठी आनंदाची बातमी आहे,बऱ्याच दिवसापासून प्रतीक्षा करत असणाऱ्या पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता कधी येणार आहे याबाबतची तारीख निश्चित करण्यात आलेली आहे, त्याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता याची तारीख देखील निश्चित झालेले आहे तर हे दोन्ही हप्ते कधी मिळणार आहेत याबद्दलची माहिती आपण आजच्या लेखांमध्ये जाणून घेऊया त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.
pmkisan.gov.in status:
पी एम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता ह हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केला जाणार आहे व त्याचबरोबर नमो शेतकरी महासं. निधी योजनेचा दुसरा 3 रा हप्ता हा देखील वितरित करण्यात येणार आहे याबाबतचा जो शासन निर्णय आहे तो महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने सादर करण्यात आलेला आहे. यामध्ये जवळपास दोन हजार कोटी रुपयांच जो निधी आहे तो वितरित करण्यात आलेला आहे तर हे दोन्ही या दोन्ही हप्त्यांची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे आज सायंकाळी ४.३० वा हप्ता यवतमाळ येथे देशाचे प्रधानमंत्री यांचे हस्ते वितरीत करण्यात येणार आहे.
पीएम किसान सन्मान निधी साठी खालील प्रक्रिया करावी.
- योजनेसाठी आपण ईकेवायसी केलेली आहे की नाही हे चेक करणे आवश्यक आहे.
- त्याचबरोबर आपल्या आधार क्रमांकाला बँक लिंक आहे किंवा नाही देखील पाहणं आवश्यक आहे जर आपल्याला पी एम किसान योजनेसाठी आधार कार्ड लिंक नसेल तर आपण आपल्या जवळील पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन खाते उघडणे आवश्यक आहे
- त्यानंतर आपल्या खात्यावरती हे पैसे जमा होणार आहेत
ekyc झाली कि नाही ते येथे पहा.
आधार सीडिंग झाले कि नाही ते पहा
आधार ला बँक लिंक आहे कि नाही ते पहा