maharashtra government website:नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुण युवकांसाठी आनंदाची बातमी आहे, राज्य शासनाच्या वतीने जवळपास संपूर्ण राज्यांमध्ये दोन लाख पदांची रिक्त जागा शिल्लक आहेत यामध्ये एक जून 2023 पासून 75000 पद भरती ही शासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेले आहे. यासाठी एक जून ते 20 जुलै पर्यंत ही संपूर्ण पदभरती भरणार असल्याची माहिती राज्य शासनाच्या वतीने देण्यात आलेली आहे तर याची प्रक्रिया कशी असणार आहे याबद्दलची माहिती जाणून घेऊया.maharashtra government website
maharashtra government website:
मित्रांनो बरेच दिवसापासून प्रलंबित असलेली भरती यामध्ये वनरक्षक भरती असेल तलाठी असेल ग्रामसेवक असेल या व्यतिरिक्त महसूल विभागातील विविध पदभरती असेल ग्रामविकास विभागातील भरती,अन्य आरोग्य विभाग किंवा अन्य विभागातील ज्या भरती प्रक्रिया आहे जवळपास दोन लाख पद भरती ही होणार आहे तर त्यामधील पहिला टप्पा हा 70 हजार भरतीचा हा एक जून 2023 पासून संपूर्ण राज्यामध्ये सुरू करण्यात येणार आहे यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोग या व्यतिरिक्त टीसीएस व इतर कंपनींना याविषयी कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेला आहे याची जाहिरात एक जून 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहेmaharashtra government website
पद भरती कशी असणार आहे ती माहिती पहा
हे देखील वाचा