government jobs india

government jobs india:

राज्यात 70 हजार पद भरतीसाठी मेगा भरती आयोजित केली आहे यामध्ये आरोग्य सेवक आहे अंगणवाडी सेविका,आशा सेविका ,ग्रामसेवक ,तलाठी ,कोतवाल,क्लर्क ,कृषी अधिकारी, वनरक्षक या भरती प्रक्रियेची सुरुवात ही एक जून 2023 पासून सुरु होणार आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये याची जाहिरात निघणार आहे व त्यानुसार आपल्याला अर्ज भरावा लागणार आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया ही प्रायव्हेट कंपनीला सादर केलेली आहे.government jobs india

यांच्यामार्फत आपल्याला अर्ज भरून आपली प्रक्रिया होणार आहे तर याची पुढील प्रक्रिया कशी असणार आहे ज्यावेळेस जाहिरात प्रसिद्ध होईल त्यावेळी आपणापर्यंत माहिती सादर केली जाईल. त्यासाठी सदर भरती प्रक्रियेची अचूक माहिती जर आपल्याला हवी असेल तर आपण आपल्या व्हाट्सअप ग्रुपला देखील जॉईन करू शकता.

खालील ग्रुपच्या माध्यमातून आपल्यापर्यंत अचूक माहिती सादर केली जाईलgovernment jobs india

या व्यतिरिक्त डिजिटल अभिजीत यूट्यूब चैनल च्या माध्यमातून फॉर्म कशा पद्धतीने भरायचा याबद्दल देखील माहिती सादर केली जाईल

त्यासाठी आपण आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा अधिक अपडेट उपलब्ध झालीत आपल्यापर्यंत सादर केली जाईलgovernment jobs india

whatsapp गुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

error: Content is protected !!
Scroll to Top