Vyavsay karj yojana : नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आपल्यासाठी शासनाकडून एक अतिशय महत्वाची नवीन योजनेबद्दल माहिती घेऊन आलो आहोत. या योजनेमध्ये आपल्याला व्यवसाय सुरू करण्यासाठी 10 लाख रुपये पर्यंत कर्ज मिळणार आहे. चला तर मित्रांनो पाहूयात काय आहे शासनाची नवीन योजना? जेणे करून आपल्याला व्यवसायासाठी 10 लाख रुपये पर्यंत कर्ज मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती आवश्यक कागदपत्रे आहेत व यासाठी अर्ज कोठे व कसा करायचा याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला या योजनेचा नक्कीच फायदा होईल. चला तर मग या लेखनाला सुरुवात करूयात.
Vyavsay karj yojana
मित्रांनो, आपल्याला माहित आहे आजच्या काळात बेरोजगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे शासनाने हेच लक्षात घेऊन व्यवसाय कर्ज योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून सुशिक्षित बेरोजगारांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत मिळावी हा या योजने मागचा उद्देश आहे. चला तर मित्रांनो या योजनेचा लाभ आपल्याला कसा मिळेल या योजनेसाठी कोठे व कसा अर्ज करायचा या विषयाची संपूर्ण माहिती आपण पाहूयात.
व्यवसाय कर्ज योजना
सध्याच्या काळात अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुण व्यवसाय सुरू करण्यास इच्छुक आहेत. त्यांच्याकडे व्यवसाय सुरू करण्यासाठी देखील उत्कृष्ट कौशल्य देखील आहे. फक्त व्यवसाय सुरू करण्यासाठी पैसे नसल्याने ते व्यवसाय सुरू करु शकत नाही. आपण जर या व्यवसायासाठी खाजगी कर्ज काढायचे म्हणले तर मोठ्या प्रमाणात व्याज द्यावे लागते. त्यामुळे केवळ कर्ज न मिळाल्यामुळे तरुण पिढी आपला व्यवसाय सुरू करू शकत नाही. याच कारणामुळे आज आम्ही आपल्यासाठी शासनामार्फत ही नवीन योजना घेऊन आलो आहोत.
व्यवसाय सुरू करण्यासाठी किती कर्ज भेटणार ते पहा
या योजनेमध्ये व्यवसाय सुरू करणाऱ्या व्यक्तीला 10 लाख रुपये पर्यंत कर्ज मिळणार आहे व परतफेड करण्यासाठी पुरेसा वेळ देखील मिळणार आहे. आपल्याला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपण कोणता व्यवसाय सुरू करतोय त्या व्यवसायामधील आपल्याला पूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे. जेणेकरून आपल्याला या योजनेचा लाभ होईल.
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड.
- पॅन कार्ड.
- बँक खाते क्रमांक.
- सातबारा.
- व्यवसाय प्रमाणपत्र , इत्यादी.
व्यवसाय कर्ज योजनेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया जाणून घ्या :
• सर्वप्रथम आपल्याला MOFPI या वेबसाईटवर नोंदणी करावी लागेल.
• यानंतर नोंदणी लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवा.
• योजना व प्रकल्प संदर्भातील संपूर्ण माहिती तेथे टाकावे.
• त्यानंतर आपली सर्व माहिती टाकून सबमिट पर्यायावर क्लिक करून आपल्याला किती रक्कम हवी आहे ते तिथे टाकून शासनाकडे हा अर्ज पाठवावा.
अशा पद्धतीने आपण या योजनेसाठी अर्ज करू शकता. धन्यवाद!