toll plaza yearly pass online apply: तीन हजारात मिळणार आता वर्ष भरासाठी टोल साठी पास अशी असणार प्रक्रिया,असा करता येणार अर्ज

toll plaza yearly pass online apply: वाहन चालकांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे केंद्र सरकारच्या वतीने आता आपण जर दैनंदिन प्रवास करत असाल तर शासनाच्या वतीने आता वार्षिक पास सादर करण्यात आलेला आहे या वार्षिक पासच्या अंतर्गत आपल्याला टोल योजनेचा फायदा मिळणार आहे तर  याची संपूर्ण प्रक्रिया कशी असणार आहे याबद्दलची माहिती जाणून घेऊया

 

 

toll plaza yearly pass online apply:

 

केंद्र शासनाकडून 15 ऑगस्ट 2025 पासून 3000 रुपये प्रति वार्षिक पास एवढी रक्कम फास्ट च्या माध्यमातून आकारले जाणार आहे व तीन हजार रुपयांमध्ये आपण हा जो पास आहे तो संपूर्ण वर्षासाठी करू शकता

हा पास संपूर्ण वर्षासाठी असेल किंवा जास्तीत जास्त दोनशे ट्रिप पर्यंत आपण यामध्ये प्रवास करू शकता

आपण जर पाहिलं 200 ट्रिप जरी पकडल्या तरी प्रति टोल 15 रुपये एवढा चार्जेस आपला कट होणार आहे

त्यामुळे वाहन चालकांना याचा मोठा फायदा होणार आहे

अर्ज करण्यासाठी Nhai च्या वेबसाईट वर अर्ज प्रक्रिया असणार आहे.

कारआणि व्हॅन यासारख्या बिगर व्यावसायिक वाहनांसाठी हा पास असणार आहे

Oplus_16777216

 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top