Bailgada Sharyat : बैलगाडा मालकांसाठी आनंदाची बातमी बैलगाडा शर्यत होणार परत सुरू पहा संपूर्ण माहिती

Bailgada Sharyat :  महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बंधूंसाठी, बैलगाड्या प्रीमियम साठी आणि बैलगाडा मालकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असलेला कोर्टाचा जो निकाल आहे, आपल्या बैलगाड्या शर्यतीच्या संदर्भात तो आज पूर्ण झालेला आहे  महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यत खेळण्यास सर्वोच्च न्यायालयाच्या वतीने हिरवा कंदील दिले आहे.Bailgada Sharyat Bailgada Sharyat : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची मी स्वागत करतो. […]

Bailgada Sharyat : बैलगाडा मालकांसाठी आनंदाची बातमी बैलगाडा शर्यत होणार परत सुरू पहा संपूर्ण माहिती Read More »