Cochin Shipyard Bharti 2025: १० वी पास वर कोचीन शिपयार्ड मध्ये परमनंट भरती,असा करा अर्ज

Cochin Shipyard Bharti 2025:

नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुण युवकांसाठी आनंदाची बातमी आहे.Cochin Shipyard Bharti 2025 आयोजित करण्यात आलेली आहे. यामध्ये आपण कशा पद्धतीने पात्र होणार आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. या व्यतिरिक्त यामध्ये पात्र होण्यासाठी आपली वयोमर्यादा किती असणार आहे ? आपल्याला मानधन किती मिळणार आहे ? किती जागा असणार आहेत ? यासाठी शिक्षणाची काय अट असणार आहे ? फॉर्म भरण्याची फी किती असणार आहे ? वय किती असणार आहे व नोकरीचे ठिकाण काय असणार आहे ? अशा सर्व गोष्टींची माहिती आपण आजच्या या लेखामध्ये पाहणार आहोत.

Cochin Shipyard Bharti 2025:

मित्रांनो, हा लेख संपूर्ण वाचा म्हणजे आपण देखील या नोकरीच्या संधीचा फायदा घेऊ शकता. चला तर मग हा लेख सुरू करूया.

 

Cochin Shipyard Bharti 2025.:

Total: 224 जागा
पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावट्रेड पद संख्या
1फॅब्रिकेशन असिस्टंटशीट मेटल वर्कर42
वेल्डर02
2आउटफिट असिस्टंटमेकॅनिक डिझेल11
मेकॅनिक मोटार व्हेईकल05
प्लंबर20
पेंटर17
इलेक्ट्रिशियन36
इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक32
इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक38
शिपराइट वुड07
मशिनिस्ट13
फिटर01
Total 224
शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI (Sheet Metal Worker/Welder)  (iii) 03 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI (Mechanic Diesel/Mechanic Motor Vehicle/ Plumber/Painter/Electrician/Electronic Mechanic/Instrument Mechanic/Shipwright Wood/Carpenter/Machinist/Fitter)  (iii) 03 वर्षे अनुभव
वयाची अट: 30 डिसेंबर 2024 रोजी 18 ते 45 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: कोची
Fee: General/OBC: ₹600/- [SC/ST/PWD: फी नाही]
महत्त्वाच्या तारखा: 

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 डिसेंबर 2024

जाहिरात (PDF)पहा

 

Online अर्ज  येथे करा

 

अधिकृत वेबसाईट पहा

 

 

 

TELEGRAM ग्रुप जॉईन करा

 

INSTAGRAM ग्रुप जॉईन करा

फॉर्म भरण्यासाठी संपर्क ९५६११२२३३२

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top