MUMBAI MAHANAGARPALIKA BHARTI : 10 वी पास वर बृहन्मुंबई महानगरपालिकेत 690 जागांसाठी भरती,

MUMBAI MAHANAGARPALIKA BHARTI

नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुण युवकांसाठी आनंदाची बातमी आहे. MUMBAI MAHANAGARPALIKA BHARTI आयोजित करण्यात आलेली आहे. यामध्ये आपण कशा पद्धतीने पात्र होणार आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. या व्यतिरिक्त यामध्ये पात्र होण्यासाठी आपली वयोमर्यादा किती असणार आहे ? आपल्याला मानधन किती मिळणार आहे ? किती जागा असणार आहेत ? यासाठी शिक्षणाची काय अट असणार आहे ? फॉर्म भरण्याची फी किती असणार आहे ? वय किती असणार आहे व नोकरीचे ठिकाण काय असणार आहे ? अशा सर्व गोष्टींची माहिती आपण आजच्या या लेखामध्ये पाहणार आहोत. MUMBAI MAHANAGARPALIKA BHARTI

मित्रांनो, हा लेख संपूर्ण वाचा म्हणजे आपण देखील या नोकरीच्या संधीचा फायदा घेऊ शकता. चला तर मग हा लेख सुरू करूया.

 

MUMBAI MAHANAGARPALIKA BHARTI

 

Total: 690 जागा
पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)250
2कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी व विद्युत)130
3दुय्यम अभियंता (स्थापत्य)233
4दुय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युत)77
Total690

 

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) सिव्हिल किंवा कंस्ट्रक्शन टेक्नोलॉजी किंवा पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग डिप्लोमा   (iii) MS-CIT किंवा समतुल्य
  2. पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) यांत्रिकी विद्युत/ऑटोमोबाइल/इलेक्ट्रॉनिक्स/प्रोडक्शन/इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टम/इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स/इंस्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा  (iii) MS-CIT किंवा समतुल्य
  3. पद क्र.3: (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी किंवा समतुल्य   (ii) MS-CIT किंवा समतुल्य
  4. पद क्र.4: (i) यांत्रिकी व विद्युत किंवा ऑटोमोबाइल/इलेक्ट्रॉनिक्स/प्रोडक्शन/इलेक्ट्रॉनिक्स & पॉवर इंजिनिअरिंग पदवी   (ii) MS-CIT किंवा समतुल्य
वयाची अट: 25 नोव्हेंबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: मुंबई
Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/-   [मागास प्रवर्ग: ₹900/-]
महत्त्वाच्या तारखा: 

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 डिसेंबर 2024  26 डिसेंबर 2024
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

 

जाहिरात पहा

Online अर्ज 

Click Here

अभ्यासक्रम

पद क्र. 1 & 2: Click Here

पद क्र. 3 & 4: Click Here

अधिकृत वेबसाईट

Click Here

 

 

TELEGRAM ग्रुप जॉईन करा

 

INSTAGRAM ग्रुप जॉईन करा

फॉर्म भरण्यासाठी संपर्क ९५६११२२३३२

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top