solar pump yojana online Application:
शेतकरी बंधूंसाठी आनंदाची बातमी मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना म्हणजेच कुसुम सोलर योजना यासाठी गेले काही दिवसापूर्वी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे ज्याच्यामध्ये तीन एचपी ,पाच एचपी, साडेसात एचपी ,सौर कृषी पंपासाठी अर्ज स्वीकारले जात आहेत. परंतु गेले काही दिवसापूर्वीपासून वेबसाईट ही संततीने चालत आहे व बरेचसे शेतकऱ्यांना फॉर्म भरण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत, तर यासाठी नवीन कोठा देखील उपलब्ध झालेला आहे तर याबद्दलची माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये जाणून घेऊया.Maharashtra solar pump yojana online Application
solar pump yojana online Application:
कुसुम सोलर योजना 2023 साठी अर्ज मागविण्यात आलेले आहेत. कुसुम सोलर योजनेमध्ये आपल्याला ओपन ओबीसी प्रवर्गासाठी 90 टक्के अनुदान मिळणार आहे व एस सी प्रवर्गासाठी 95 टक्के अनुदान आपले यामध्ये मिळणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया ही सद्यस्थितीला सुरू आहे राज्य सरकारकडून जवळपास दोन लाख सौर कृषी पंप वाटण्याचे नियोजन केलेले आहे. या दृष्टीने ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे प्रत्येक जिल्हा निहाय सौर कृषी पंप कोठा उपलब्ध करण्यात आलेला आहे.Maharashtra solar pump yojana online Application
आपल्या जिल्ह्याचा कोठा चेक करा
अधिक माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
हे देखील वाचा