Pradhan Mantri Awas yojana 2.0: घरकुला पासून वंचित असलेल्या सर्वसामान्य नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे, महाराष्ट्र शासन व भारत सरकारच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जर आपल्याला घरकुल मिळालेले नसेल आणि आपण घरकुल योजनेपासून जर वंचित राहिलेला असाल तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे.आपल्याला घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे.तो कसा ते सविस्तर पाहूया..
Pradhan Mantri Awas yojana 2.0:
शासनाच्या वतीने ड यादीसाठी सन 2011 रोजी सर्वे करण्यात आला होता आणि या सर्वेनुसार यादी शासनाकडून प्रसिद्ध करण्यात आली होती आणि त्या ड यादीमध्ये ज्या लाभार्थ्यांचे नाव आहेत तेच लाभार्थी घरकुल योजनेमध्ये पात्र होणार होते.सन २०११ नंतर आपण जरी कितीही गरीब असला तरी आपल्याला ड यादीमध्ये नाव नसेल तर लाभ घेता येत नव्हता.परंतु आता हा सर्वे चालू झाला आहे.जास्तीत जास्त गरजू लोकांनी हा सर्वे करून घ्यावा हि विनंती कारण पुन्हा आपल्याला यामध्ये सहभागी होता येणार नाही.सर्वे आपल्याला आपल्या मोबाईल वरून करायचा आहे.तो कसा ते पाहूया.
येथे क्लिक करून आपला सर्वे चालू करा
प्रधान मंत्री आवास योजना ग्रामीण:
ड यादीमध्ये नाव जर आपलं समाविष्ट असेल तरच आपण घरकुल योजनेचा लाभ घेणार आहोत. या घरकुल योजनेसाठी आपल्याला अर्ज प्रक्रिया मध्ये सहभागी व्हायचं असेल तर ड यादीचा सर्वे आपल्याला स्वतःला करायचा आहे तो सर्व कशा पद्धतीने करणार आहोत याची सविस्तर माहिती पाहणार आहोत त्यासाठी हा लेख आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे आपल्या नातेवाईकांना देखील हा लेख आपण सादर करा.
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
घरकुल योजना whats App ग्रुप जॉईन करा