pm suryaghar yojana 2024: pm सूर्यघर योजनेसाठी काल देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी यांनी एक नवीन योजना चालू केली आहे,व यासाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाईन सुरु केली आहे.देशातील प्रत्येक घरावर सोलर बसविण्याचे ध्येय धरून यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे.जास्तीत जास्त लाभार्थी यांनी यासाठी अर्ज करावेत अशा सूचना प्रशासानानला देण्यात आल्या आहेत.तर याची अर्ज प्रक्रिया कशी असणार ते पाहूया.
pm suryaghar yojana 2024:
pm सूर्यघर योजनेसाठी अर्ज प्रक्रिया चालू झाली असून त्यासाठी आपल्याला https://pmsuryaghar.gov.in/
या वेबसाईट वर जाऊन आपल्याला apply for rooptop solar यावर क्लिक करायचे आहे
आवश्यक कागदपत्रे पहा
त्यानंतर सर्व माहिती भरून आपल्याला नोंदणी करून घ्यायची आहे.
त्यानंतर सर्व माहिती भरून आपला अर्ज सादर करायचा आहे.त्यांनतर आपण या योजनेचा लाभ घेऊ शकता
फॉर्म भरण्यसाठी संपर्क
९६०४०३०२०२
योजनेची सविस्तर माहिती पहा
हे देखील वाचा