pm kisan: पी एम किसान योजना १४ वा हप्ता तारीख जाहीर,या दिवशी येणार हप्ता

pm kisan:

PM Kisan Registration केलेल्या शेतकऱ्यांना चिंता लागली होती, की आमचा 14वा हप्ता (Installment) कधी येणार, तर अशा सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. या योजनेअंतर्गत मिळणारा दोन हजार रुपयांचा पुढील हप्ता वितरित करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नरेंद्रजी तोमर यांनी माहिती दिली  आहे.

 

pm kisan 14th installment final date 2023:

 

लाभार्थी शेतकऱ्यांना आता लवकरच त्यांच्या बँक खात्यावरती 2,000 रुपये मिळणार आहेत. योजनेमध्ये (Scheme) सहभाग घेतलेल्या शेतकऱ्यांनी पीएम किसान पोर्टलवर जाऊन लाभार्थी यादी तपासू घ्यावी, अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आलेली आहे.

आता मिळणारा हप्ता हा dbt द्वारे आपणास मिळणार आहे.म्हणजे आधार कार्ड ला जी बँक लिंक असेल त्या खात्यावर हप्ता जमा होणार आहे.त्यासाठी आपल्या आधार ला बँक लिंक असणे आवश्यक आहे जर बँक लिंक  नसेल तर आपण पोस्ट खाते उघडले तर लगेच पैसे आपल्या खात्यावर जमा होणार आहेत.

 

हप्त्याची तारीख पहा

 

पी एम किसान योजना हप्ता येणार या दिवशी

 

 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top