Pik pahani new application: या ॲप द्वारे आपली पिक पाहणी होणार जलद गतीने,लगेच डाऊनलोड करून आपली पिक पाहणी व कायम पड पूर्ण करा

Pik pahani new application: शेतकरी बंधूंनो आपल्याला जर आपल्या पिकाची पीक पाहणी करायची असेल तर पिक पाहणे करण्यासाठी नवीन ॲप लॉन्च करण्यात आलेला आहे या ॲपच्या माध्यमातून आपली पीक पाणी 48 तासाच्या नंतर आपल्या सातबारावरती दिसणार आहे, तर हे पीक पाणी कशा पद्धतीने करावी किंवा आपल्या शेतामध्ये कायम पड कशा पद्धतीने नोंदवायचं याबद्दलची सर्व माहिती आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.

Pik pahani new application:

शेतकरी बंधूंना पीक पाहणी करत असताना आपल्याला बऱ्याच समस्या जाणवत आहेत.पीक पाणी आपल्याला करायची असेल तर आपण संपूर्ण वर्ष किंवा आपण खरीप रब्बी किंवा हंगामी या पद्धतीने करत असतो पिक पाहणी करत असताना शासनाकडून वेगवेगळे ॲप सादर केले जात आहेत परंतु हे ॲपच्या माध्यमातून पीक पाणी वेळेवरती होत नसताना आपल्याला दिसत आहे परंतु शासनाने नवीन ॲप लॉन्स केले आहे त्या ॲपच्या माध्यमातून आपली पिक पाहणी सहज सुलभ करू शकता पिक पाहणी कशा पद्धतीने करायची याची स्टेप टू स्टेप व्हिडिओ ची माहिती देखील आपण पाहू शकता.

mobile app for farmers

शेतकरी बंधूंनो पीक पाहणी करत असताना आपण रबी खरीप संपूर्ण वर्ष यासाठी पीक पाणी करत असतो संपूर्ण वर्षांमध्ये आपण ऊस अशा पद्धतीच्या पिकाची नोंदणी करत असतो. याव्यतिरिक्त आपण आपल्या पिकांमध्ये मिश्र पिकाची नोंदणी देखील करू शकता परंतु मिश्र पिकाची नोंद करणे ऐवजी स्वतंत्र पिकाची नोंद केलेली नेहमी चांगली राहील.

या व्यतिरिक्त पिक पाहणी नोंदणी करत असताना यामध्ये कायम पड नोंद देखील तेवढेच महत्त्वाचा आहे कायम पण नोंदीमध्ये आपण रस्ता पण विहीर पड इमारत पड अशा वेगवेगळ्या फड आहेत त्या एकदा नोंदवल्या तर आपल्याला 48 तासाच्या नंतर आपल्या सातबारे वरती दिसणार आहे त्यासाठी नोंदणी करत असताना व्यवस्थित नोंदणी करणे आपल्याला गरजेचे आहे.mobile app for farmers

पिक पाहणी नवीन ॲप्लिकेशन डाऊनलोड करा

 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top