Pik Karj Anudan Yojana 2024:शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे सन 2023 24 मधील अर्थसंकल्पीत तरतुदीचे वितरित करण्याबाबत एक शासन निर्णय प्रसिद्ध झालेला आहे. या शासन निर्णयामध्ये शेतकऱ्यांना अल्पमुदत पीक कर्ज पुरवठा करण्यासाठी एक टक्का व्याजदराने अर्थसहाय्य मिळणार आहे. याबाबतचा शासन निर्णय सहकार पणन वस्त्रोद्योग विभाग यांच्यामार्फत 26 फेब्रुवारी 2024 म्हणजेच आज प्रसिद्ध झालेला आहे. तरी या शासन निर्णयामध्ये काय बेनिफिट आहे ते जाणून घेऊया.Pik Karj Anudan Yojana 2024
Pik Karj Anudan Yojana 2024:
सन 2023 वर्षात शेतकऱ्यांना अल्प मुदतीत पीक कर्ज पुरवठा करण्यासाठी एक टक्के व्याजदराने अर्थसहाय्य यासाठी जवळपास 109 कोटी रुपये एवढा निधी जो आहे तो देण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे
शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत कसा व किती फायदा होणार आहे याबद्दलची माहिती सविस्तर पहा