Online application mhada housing scheme : नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आपल्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत. आपण बरेच दिवसापासून म्हाडा मंडळाच्या घरांची सोडतीची प्रतीक्षा करत होतात. आता ती प्रतीक्षा संपली आहे. म्हाडा मंडळांनी सद्यस्थितीला जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे.
Online application mhada housing scheme
आपल्याला माहीतच आहे की म्हाडा मंडळाच्या मार्फत 4083 घरांची सोडत हे 18 जुलै रोजी होणार आहे, परंतु सद्यस्थितीला यासाठी अर्ज प्रक्रिया ही सुरू झालेली आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख किती आहे व यासाठी आपल्याला अर्ज कशाप्रकारे करता येणार आहे. याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत.Online application mhada housing scheme
बंधूंनो, हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला याविषयीची सविस्तर माहिती मिळेल व आपल्याला यासाठी अर्ज करता येईल.