post office scheme to double the money:नमस्कार मित्रांनो, आज आम्ही एक महत्त्वाची योजना घेऊन आलो आहोत जेणेकरून आपल्याला दररोज काही रक्कम गुंतवल्याने काही वेळानंतर थेट 14 लाख रुपये आपल्या बँक खाते मध्ये जमा होते. कोणती आहे ही योजना? जेणेकरून आपल्याला भेटणार थेट 14 लाख रुपये, याविषयीची संपूर्ण माहिती व या योजनेचा लाभ कोठे आणि कसे घ्यायचे याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखामध्ये पाहणार आहोत. हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला या योजनेची संपूर्ण माहिती मिळेल. चला तर मग या योजनेला सुरुवात करूयातpost office scheme to double the money
post office scheme to double the money:
मित्रांनो पोस्ट ऑफिस मार्फत एक नवीन योजना सुरू करण्यात आली आहे, जेणेकरून आपल्याला दररोज या योजनेमध्ये 95 रुपये गुंतवणूक करून तुम्हाला 14 लाख रुपये या योजनेतून मिळवता येतात व त्याचबरोबर पोस्ट ऑफिसच्या योजना या सगळ्या सुरक्षित गुंतवणूक साठी चांगले मानले जातात.
Sumangala bacht yojana 2023
आपल्याला माहित आहे या काळात बचत ही काळाची गरज आहे. जेणे करून आपल्याला या बचतीचे पुढे जाऊन आपल्या भविष्य काळात फायदा होईल हेच लक्षात घेऊन पोस्ट ऑफिस मार्फत “Sumangala bacht yojana” ही राबवण्यात आली आहे. या योजनेमध्ये आपल्याला दररोज 95 रुपये ही बचत खाते मध्ये टाकायला लागते. जेणे करून आपल्याला या योजनेमधून 14 लाख रुपये मिळतात. याच बरोबर महत्त्वाचे म्हणजे या योजनेत पॉलिसी होल्डर हा जिवंत असेल तर त्याला मनी बँक चाही फायदा मिळतो.
याचा अर्थ असा होतो की आपण जितकी गुंतवणूक कराल तितकीच आपल्याला परत मिळेल. सर्वात महत्वाचे म्हणजे ही योजना ग्रामीण भागासाठी सुरू करण्यात आली होती; परंतु आता या योजनेचा लाभ शहरी भागामध्ये ही घेऊ शकता. या योजनेमध्ये पॉलिसी धारकाचा मृत्यू झाल्यास सर्व बेनिफिट्स बंद होतात, तसेच उमेदवारांना संपूर्ण विम्याची रक्कम मिळते
१४ लाख मिळणार ते पहा