National Centre for Radio Astrophysics:
नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुण युवकांसाठी आनंदाची बातमी आहे.
National Centre for Radio Astrophysic
आयोजित करण्यात आलेली आहे. यामध्ये आपण कशा पद्धतीने पात्र होणार आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. या व्यतिरिक्त यामध्ये पात्र होण्यासाठी आपली वयोमर्यादा किती असणार आहे ? आपल्याला मानधन किती मिळणार आहे ? किती जागा असणार आहेत ? यासाठी शिक्षणाची काय अट असणार आहे ? फॉर्म भरण्याची फी किती असणार आहे ? वय किती असणार आहे व नोकरीचे ठिकाण काय असणार आहे ? अशा सर्व गोष्टींची माहिती आपण आजच्या या लेखामध्ये पाहणार आहोत.
मित्रांनो, हा लेख संपूर्ण वाचा म्हणजे आपण देखील या नोकरीच्या संधीचा फायदा घेऊ शकता. चला तर मग हा लेख सुरू करूया.
National Centre for Radio Astrophysic
Total: 26 जागा
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | इंजिनिअर ट्रेनी (Servo/Digital) | 04 |
2 | टेक्निकल ट्रेनी (Electrical/ Civil/Telescope Observer/ Electronics) | 10 |
3 | एडमिनिस्ट्रेटिव ट्रेनी | 12 |
Total | 26 |
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: 60% गुणांसह BE/B.Tech. (Electronics & Communication/Electronics Engineering)
- पद क्र.2: इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/Civil/Electronics/Electrical & Electronics/Radio Engineering) किंवा B.Sc. (Physics/Electronics)
- पद क्र.3: (i) पदवीधर (ii) टायपिंग आणि वैयक्तिक संगणक आणि अनुप्रयोग वापरण्याचे ज्ञान.
वयाची अट: 01 जानेवारी 2024 रोजी 28 वर्षांखाली.
नोकरी ठिकाण: पुणे & उटी
Fee: फी नाही.
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 मार्च 2024