Ladki bahin yojana ekyc:लाडकी बहीण योजना अंतर्गत आता सर्व माता भगिनींना 2100 रुपये मिळणार आहेत तर हे 2100 रुपये आज मंत्रिमंडळाचा शपथविधी झालेला आहे, तर या महिन्याच्या शेवटी हे पैसे माता भगिनींच्या खात्यावरती वर्ग केले जाणार आहेत
Ladki bahin yojana ekyc
लाडकी बहीण योजनेअंतर्गत भगिनींना 2100 रुपये मिळणार आहे त्यासाठी शासनाकडून सर्व अर्जाची पडताळणी केली जाणार आहेत म्हणजे खरोखरच यामध्ये लाभार्थी आहेत किंवा नाहीत याची पडताळणीची केलीत आहे जाणार आहे या व्यतिरिक्त शासनाला असं आढळून आलेला आहे की बऱ्याचशा माता भगिनी या दोन किंवा तीन योजनेमध्ये लाभ घेत आहेत तर याची पडताळणी केली जाऊन याची शासनाकडून कदाचित के वाय सी करावी लागू शकते तर यासाठी संपूर्ण प्रक्रिया चेक केले जाणार आहे.
या संदर्भात अधिकृत अशी अपडेट उपलब्ध नाही परंतु जशी शासनाकडून आपल्या अपडेट उपलब्ध होईल आपणापर्यंत सादर केली जाईल