join indian navy 2024
नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुण युवकांसाठी आनंदाची बातमी आहे. Indian Coast Guard Bharti आयोजित करण्यात आलेली आहे. यामध्ये आपण कशा पद्धतीने पात्र होणार आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. या व्यतिरिक्त यामध्ये पात्र होण्यासाठी आपली वयोमर्यादा किती असणार आहे ? आपल्याला मानधन किती मिळणार आहे ? किती जागा असणार आहेत ? यासाठी शिक्षणाची काय अट असणार आहे ? फॉर्म भरण्याची फी किती असणार आहे ? वय किती असणार आहे व नोकरीचे ठिकाण काय असणार आहे ? अशा सर्व गोष्टींची माहिती आपण आजच्या या लेखामध्ये पाहणार आहोत. Indian Coast Guard Bharti
मित्रांनो, हा लेख संपूर्ण वाचा म्हणजे आपण देखील या नोकरीच्या संधीचा फायदा घेऊ शकता. चला तर मग हा लेख सुरू करूया.
join indian navy
बॅच: नाविक (GD) Coast Guard Enrolled Personnel Test (CGEPT) 02/2024 बॅच
Total: 260 जागा
पदाचे नाव: नाविक (जनरल ड्युटी-GD)
शैक्षणिक पात्रता: 12वी उत्तीर्ण (Mathematics & Physics)
शारीरिक पात्रता:
उंची: किमान 157 सेमी.
छाती: फुगवून 5 सेमी जास्त.
वयाची अट: जन्म 01 सप्टेंबर 2002 ते 30 ऑगस्ट 2006 च्या दरम्यान. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
Fee: General/OBC:₹300/- [SC/ST: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 फेब्रुवारी 2024 (05:30 PM)
परीक्षा:
स्टेज-I | स्टेज-II | स्टेज-III & IV |
एप्रिल 2024 | मे 2024 | ऑक्टोबर 2024 |
अधिकृत वेबसाईट: पाहा
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online
Total: 70 जागा
पदाचे नाव: असिस्टंट कमांडंट (01/2025 बॅच)
अ. क्र. | ब्रांच | पद संख्या |
1 | जनरल ड्यूटी (GD) | 50 |
2 | टेक्निकल (मेकॅनिकल) | 20 |
3 | टेक्निकल (इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स) | |
Total | 70 |
शैक्षणिक पात्रता:
- जनरल ड्यूटी (GD): (i) 60% गुणांसह पदवीधर (ii) 55% गुणांसह 12वी (Mathematics & Physics) उत्तीर्ण.
- टेक्निकल (मेकॅनिकल): (i) 60% गुणांसह इंजिनिरिंग पदवी (Naval Architecture / Mechanical / Marine / Automotive / Mechatronics / Industrial and Production / Metallurgy / Design / Aeronautical / Aerospace) (ii) 55% गुणांसह 12वी (Mathematics & Physics) उत्तीर्ण
- टेक्निकल (इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स): (i) 60% गुणांसह इंजिनिरिंग पदवी (Electrical / Electronics / Telecommunication / Instrumentation / Instrumentation and Control / Electronics and Communication / Power Engineering / Power Electronics) (ii) 55% गुणांसह 12वी (Mathematics & Physics) उत्तीर्ण
शारीरिक पात्रता:
- उंची: किमान 157 सेमी.
- छाती: फुगवून 5 सेमी जास्त.
वयाची अट: 01 जुलै 2024 रोजी 21 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
Fee: General/OBC: ₹300/- [SC/ST: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 मार्च 2024 (05:30 PM)
परीक्षा:
स्टेज-I | स्टेज-II | स्टेज-III | स्टेज-IV | स्टेज-V |
एप्रिल 24 | मे 24 | जून-ऑगस्ट 24 | जून-नोव्हेंबर 24 | डिसेंबर 24 |
Online अर्ज: Apply Online [Starting: 19 फेब्रुवारी 2024]
हे देखील वाचा