gov.nic.in silai machine online form 2024
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
सदर योजनेचा लाभ हा डीबीटीद्वारे ग्राहकांना देणार देण्यात येणार आहे. म्हणजेच लाभार्थ्याला निवड झाल्याच्या नंतर मदत ही ग्राहकाच्या डीबीटी खात्यावरती जमा करण्यात येणार आहे, अर्ज करताना अर्जदाराने सर्वप्रथम विहित नमुन्यातील अर्ज त्याबरोबर आवश्यक असणारी वरील सर्व कागदपत्रे एकत्र गोळा करून त्यावरती ग्रामपंचायतचा मासिक सभेचा ठराव हा एकत्र करून आपल्याला पंचायत समिती कार्यालय या ठिकाणी कागदपत्र सादर करायचे आहेत, त्यानंतर सर्व कागदपत्राची छाननी केली जाणार आहे व त्यानंतर लाभार्थ्याला निवड केली जाणार आहे, अशा प्रकारची यामध्ये प्रक्रिया असणार आहे अधिक माहितीसाठी आपण आपल्या गावातील ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती कार्यालय या ठिकाणी संपर्क साधू शकता व या योजनेमध्ये आपण अर्ज करू शकता.
योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- बँक पासबुक
- ८ अ उतारा
- अपंग असल्यास अपंग दाखला
- शौचालय दाखला
- यापूर्वी कोणत्याही योजनेचा लाभ न घेतल्याचा दाखला
- शिलाई मशीन प्रशिक्षण असल्यास त्याचा दाखला
- इत्यादी कागदपत्र आवश्यक आहेत
हे देखील वाचा