E-Shram Card Scheme 2023 : नमस्कार मित्रांनो, संपूर्ण भारतात केंद्र सरकार असंघटित क्षेत्र किंवा आर्थिक मागासलेल्या लोकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवत आहेत. सर्व नागरिकांसाठी सर्वात महत्त्वाची आणि कायदेशीर अशी योजना ई श्रम कार्ड योजना ही त्यापैकी एक आहे.E-Shram Card Scheme 2023
E-Shram Card Scheme 2023
या योजनेचे व्यवस्थापन चांगल्या प्रकारे चालवण्यासाठी सरकारने ई श्रम कार्ड योजनेचे पोर्टलही सुरू केले आहे. आत्तापर्यंत या पोर्टलवर 28 कोटीहून अधिक लोकांनी नोंदणी केली आहे आणि या योजनेअंतर्गत त्याचा लाभ घेत आहेत. ज्यामध्ये महिलांची संख्या सर्वाधिक आहे. या 28 कोटी नागरिकांपैकी सुमारे 53% महिला आणि 47% पुरुष आहेत.E-Shram Card Scheme 2023