Modi Awas gharkul yojana 2024: पी एम मोदी घरकुल योजना झाली चालू,पहा शासन निर्णय व अर्ज प्रक्रिया
Modi Awas gharkul yojana 2024: राज्यातील इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी “मोदी आवास घरकुल योजना”राबवण्याच्या अनुषंगाने निधी वितरित करण्यासाठी सनियंत्रण अधिकारी घोषित करण्याबाबत राज्य शासनाच्या वतीने 11 सप्टेंबर 2023 रोजी शासन निर्णय प्रदर्शित करण्यात आला होतों यामध्ये राज्यातील इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी ही योजना अतिशय चांगली योजना म्हणून काम करणार आहे. तरी या योजनेबद्दल ची सर्व […]