Farmer Home Loan : ही बँक देणार शेतकऱ्यांना स्वतःचे घर बांधण्यासाठी 50 लाख रुपये पर्यंत कर्ज.
Home loan : नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आम्ही आपल्यासाठी बँकेकडून एक महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहोत. शेतकरी बंधूंनो आपण जेव्हा आपल्या स्वप्नांचा घर बांधण्याचा विचार करतो. तेव्हा आपल्याकडे पुरेसे पैसे नसते. तेव्हा आपण कर्ज घेण्याचा निश्चय करतो. तेव्हा आपल्या मनात आणखी एक विचार येते की कर्ज फक्त नोकरदार वर्ग, व्यावसायिक वर्ग ह्यांनाच गृह कर्ज दिले […]