voter registration online:मतदान कार्ड यादीमधील नाव गायब झाले,अशी करा नवीन नोंद व दुरुस्ती,सविस्तर माहिती पहा

voter registration online:

मतदार बंधू-भगिनींसाठी आनंदाची बातमी आहे आत्ता झालेल्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील बऱ्याचशा मतदारांचे नाव गहाळ झालेले आहेत तर आता यामधून तोडगा कशा पद्धतीने काढायचा तर आता आपण आपण नाव जे आहे ते पुन्हा नोंदवू शकता त्यासाठी याची प्रक्रिया काय आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

voter registration online:

बंधू-भगिनींनो महाराष्ट्रातील बऱ्याचशा विधानसभा मतदारसंघांमधून बरेचच्या मतदारांची नावे गायब झालेले आहे याच्या कारणे जे आहेत ती वेगवेगळ्या प्रकारचे आहेत परंतु आता त्या विषयावरती चर्चा न करता आपलं नाव जर गहाळ झाला असेल तर ते कशा पद्धतीने लावायचं किंवा आपलं नाव मतदार यादी मध्ये चुकलं असेल किंवा आपला वार्ड चुकला असेल किंवा फोटो चुकीचा आला असेल किंवा जन्मतारीख चुकली असेल किंवा अन्य कोणत्याही चुका जर असतील तर दुरुस्त करू शकता.

voter registration online Process

  • सर्वप्रथम आपल्याला एन व्ही एस पी या वेबसाईट वरती जायचं आहे
  • Registration साठी लिंक पहा
  • या वेबसाईट वरती गेल्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशन करायचा आहे
  • रजिस्ट्रेशन करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला आपला मोबाईल नंबर नाव आडनाव टाकून ओटीपी पाठवायचा आहे
  • आपल्याला पासवर्ड जनरेट करायचा आहे त्यानंतर आपल्या मोबाईल वरती ओटीपी आल्यानंतर आपलं रजिस्ट्रेशन पूर्ण होईल
  • त्यानंतर पुन्हा लॉगिन या पर्यायावर आपल्याला क्लिक करायचं आहे लॉगिन या पर्यायावर क्लिक करताना मोबाईल क्रमांक आणि पासवर्ड टाकायचा आहे त्यानंतर मोबाईल वरती ओटीपी नंतर लॉगिन नावाचा ऑप्शन आपल्यासमोर दिसेल
  • Login करण्यासाठी लिंक पहा
  • आता नवीन नाव नोंदवायचं असेल तर आपल्याला फॉर्म सहा हा भरणे आवश्यक आहे
  • जर आपल्याला आपल्या नावामध्ये दुरुस्त करायचे असेल जन्म तारखे मध्ये बदल करायचा असेल किंवा इतर कोणत्याही चुका असतील तर त्यासाठी आपल्याला फॉर्म नंबर आठ हा फॉर्म भरायचा आहे
  • आणि हा फॉर्म भरून आपण आपलं नाव किंवा इतर  माहिती आपण बदल करू शकता
  • आपण बदल केलेली माहिती सरासरी 25 दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला वेबसाईट वरती पुन्हा दिसेल
  • त्यानंतर आपण आपलं जे नाव आहे ते दुरुस्त झालेलं मतदान कार्ड डाउनलोड करू शकता किंवा नवीन रजिस्ट्रेशन केलं असेल तर सरासरी 35 दिवसाच्या कालावधी आपल्याला नवीन मतदान कार्ड येण्यासाठी वेळ लागू शकतो
  •  अशा प्रकारचे अपडेट आहे आपल्याला मतदान कार्ड काढण्याच्या संदर्भात जर काही समस्या असतील तर खालील दिलेल्या नंबर वरती संपर्क साधून देखील आपण आपलं मतदान कार्ड काढून शकतात
  • संपर्क 9561122332
  • तर अशा प्रकारची महत्त्वपूर्ण अपडेट आहे अशाच माहितीसाठी आपण खालील टेलिग्राम ग्रुपला देखील जॉईन करू शकता
  • अशाच माहितीसाठी

    ग्रुप जॉईन करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top