mahadbt lottery 2024 list: शेतकरी बंधुनो महाडीबीटी योजना अंतर्गत आपण जर यापूर्वी ट्रॅक्टर कुटी मशीन किंवा इतर कोणत्याही साधनासाठी आपण अर्ज केलेला असेल तर याची यादी शासनाकडून जाहीर करण्यात आलेली आहे या यादीमध्ये आपलं नाव चेक करून आपण या योजनेचा लाभ घेऊ शकतो तरी यादी कशी पाहिजे याबद्दलची माहिती जाणून घेऊया.mahadbt lottery 2024 list
mahadbt lottery 2024 list:
शेतकरी बंधूंना महाडीबीटी योजनेअंतर्गत आपल्याला कोणत्याही अवजारासाठी 50% पासून ते जवळपास 70% पर्यंत अनुदान मिळत असते यासाठी यापूर्वी जर आपण ऑनलाईन अर्ज केलेला असेल तर याची जी सोडत आहे ती शासनाकडून जाहीर करण्यात आलेली आहे या सोडतीमध्ये जर आपलं नाव असेल तर आपल्याला आपली कागदपत्र अपलोड करायचे आहेत व अनुदानासाठी पात्र व्हायचा आहे.mahadbt lottery 2024 list
खालील कागदपत्रे अपलोड करा
या योजनेमध्ये आपण जर पात्र झाला तर आपल्याला
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- सात बारा
- आठ अ
- कोटेशन
- टेस्ट रिपोर्ट
- रेशन कार्ड
- एवढी कागदपत्र अपलोड करायचे आहेत.mahadbt lottery 2024 list
सदर कागदपत्रे अपलोड केल्याच्या नंतर आपल्याला या योजनेसाठी मिळणारा निधी हा आपल्या खात्यावरती सरासरी पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये जमा केला जातो. यासाठी प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली जाते किंवा अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी हे आपल्याला आपल्याशी भेट देतात त्यानंतर याचा आपल्याला लाभ मिळत असतो
यादी पाहण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा
हे देखील वाचा