Motor Pump scheme : नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आम्ही आपल्यासाठी सरकारकडून एका अतिशय महत्त्वाच्या योजनेबद्दल माहिती घेऊन आलो आहोत. ही योजना शेतकऱ्यांसाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोटर पंप खरेदी करण्यासाठी अनुदान दिले जाणार आहे.
चला तर मग मोटर पंप खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना किती टक्के अनुदान दिले जाणार आहे व यासाठी कोणते शेतकरी पात्र ठरणार आहेत व यासाठी अर्ज कोठे व कसा करायचा आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती आवश्यक कागदपत्रे आहेत, याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत. Motor Pump scheme
बंधूंनो हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला या योजनेविषयी संपूर्ण माहिती मिळेल व आपल्याला या योजनेचा लाभ घेता येईल. चला तर मग आजच्या या लेखनाला सुरुवात करूयात. Motor Pump scheme
Motor Pump scheme
मित्रांनो, ही योजना महाराष्ट्र सरकारने खास शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली आहे. ही योजना पोखरा या योजनेअंतर्गत राबवले जात आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना 75 टक्के अनुदान दिले जाणार आहे.
अटी व शर्ती
1. अर्जदार शेतकऱ्यांनी यापूर्वी पोखरा योजनेअंतर्गत कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
2. अर्जदार शेतकरी हा सरकारी नोकरदार नसावा.
3. योजनेमध्ये दिलेल्या मार्गदर्शक सूचनानुसारच विद्युत पंप खरेदी करावा लागेल.
4. ज्या शेतकऱ्यांकडे पाणीसाठा उपलब्ध आहे त्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल.
अनुदान किती मिळणार आहे ते पहा :
विद्युत पंप खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 75 टक्के अनुदान दिले जाईल. Motor Pump scheme
आवश्यक कागदपत्रे व अर्ज प्रक्रिया पाहण्यासाठी येथे क्लिक करा