- 𝙴-𝙼𝚞𝚍𝚛𝚊 𝙻𝚘𝚊𝚗 𝙰𝚙𝚙𝚕𝚢 𝚘𝚗𝚕𝚒𝚗𝚎 :
नमस्कार बंधूंनो, आज आम्ही या लेखामध्ये आपल्यासाठी बँकेकडून एक महत्वाची बातमी घेऊन आलो आहोत.
आपल्याला जर लोन हवे असेल तेही दहा लाख पर्यंत तर ही बँक तुम्हाला सगळ्यात फास्ट लोन देणार.
या बँकेमध्ये आपल्याला पाच मिनिटांमध्ये दहा लाख रुपये पर्यंत लोन घेता येते. तर बंधुनो काय आहे ही नेमकी योजना? खरोखरच या योजनेत पाच मिनिटात दहा लाख रुपये पर्यंत लोन घेता येते का? आपल्याला जर हे लोन घ्यायचे असेल तर यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत; व या योजनेचा लाभ कोठे व कसा मिळणार, याबाबतची संपूर्ण माहिती आपण या लेखामध्ये पाहणार आहोत. बंधूंनो हा लेख संपूर्ण वाचा. चला तर मग या लेखनाला सुरू करूयात.आपण जर या बँकेचे ग्राहक असाल तर आपल्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. या बँके मार्फत आपल्याला 5 मिनिटातमध्ये तब्बल 10 लाख रुपये पर्यंतचे कर्ज सहज यात मिळवता येते.एखाद्या व्यक्तीला जर बँकेकडून कर्ज घ्यायचे असेल; तेव्हा त्या व्यक्तीला प्रथम बँकेला भेट देऊन वेगवेगळ्या कागदपत्रांच्या प्रक्रियातून जावे लागते.
𝙱𝚊𝚗𝚔 𝚘𝚏 𝙱𝚊𝚛𝚘𝚍𝚊 𝙴-𝙼𝚞𝚍𝚛𝚊 𝚕𝚘𝚊𝚗 𝙰𝚙𝚙𝚕𝚢 𝙾𝚗𝚕𝚒𝚗𝚎 :
सर्व कागदपत्रे सुव्यवस्थित दिले तरीही व्यक्तीला कर्ज मिळत नाही. तर आज आम्ही आपल्यासाठी एका बँकेच्या अशा एका 𝙰𝚙𝚙 बद्दल माहिती घेऊन आलो आहोत. या ॲपमध्ये आपल्याला कोणत्याही कागदपत्रा शिवाय वैयक्तिक कर्ज घेता येते. या ॲपमध्ये अर्जदाराने स्कॅन केलेल्या कागदपत्राद्वारे ऑनलाईन कर्ज दिले जाते.बंधूंनो ज्या व्यक्तींचे खाते बँक ऑफ बडोदा मध्ये आहे त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. याचबरोबर ही योजना केवळ बँक ऑफ बडोदा पर्यंत मर्यादित आहे.
बँक ऑफ बडोदा लोन पात्रता?
या योजनेचे लाभ घेण्यासाठी ऑनलाइन फॉर्म कसा भरायचा याबाबतची माहिती जाणून घेऊयात?बँक ऑफ बडोदा मध्ये त्वरित कर्जासाठी अर्ज करण्या अगोदर तुमचे कोणत्याही बँकेत डिफॉल्ट नसावे हे लागते घ्यावे लागते. त्यानंतर तुमच्या संबंधित बँकेचे चांगले संबंध देखील असायला हवेत.
त्याचबरोबर तुमचे सिव्हिल रेटिंग देखील चांगले असायला हवेत. तरच तुम्हाला लगेचच LOAN मिळू शकते.
बँक ऑफ बडोदा मध्ये 50 हजार ते दहा लाख पर्यंत वैयक्तिक कर्ज सुविधा उपलब्ध आहे.
𝙱𝚊𝚗𝚔 𝚘𝚏 𝚋𝚊𝚛𝚘𝚍𝚊 𝚙𝚎𝚛𝚜𝚘𝚗𝚊𝚕 𝚕𝚘𝚊𝚗 :
बंधूंनो बँक ऑफ बडोदा यांच्याकडून कर्ज घेण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत ते पाहूयात?
LOAN घेण्यासाठी आपल्याला आधार कार्ड, पॅन कार्ड, तसेच मागील सहा महिन्यांचा इंटरनेट बँकिंग तपशील, त्याच्याशी जोडलेला मोबाईल क्रमांक असणे आवश्यक आहे.
त्याचबरोबर इमेज कॅप्चर साठी 𝚆𝙴𝙱 कॅमेरा आणि केवायसी 𝙸𝚃𝙸 सबमिशन दस्तावेज किंवा मागील दोन वर्षाचा 𝙸𝚃𝙸 रिटर्न असणे गरजेचे आहे.
ई-मुद्रा लोन कसे मिळवायचे?
ई-मुद्रा लोन मिळवण्यासाठी सर्वप्रथम अर्जदाराला बँक ऑफ बडोदा च्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. तिथे गेल्यानंतर बँक ऑफ बडोदा च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावे लागेल. त्यानंतर अर्जदाराला प्रोसेस या पर्याय शब्दावर क्लिक करावे लागते, आणि त्यानंतर अर्जदाराला मेन पेजवर मोबाईल नंबर टाकून त्यानंतर मिळालेला ओटीपी द्वारे पडताळणी करावी लागेल. व यानंतर पुन्हा प्रोसेस यावर क्लिक करायला लागेल. अर्जदाराला त्याची कर्जाची रक्कम स्क्रीनवर टाकून नंतर प्रोसेस वरती क्लिक करावे लागेल. त्यानंतर समोर स्क्रीनवर एप्लीकेशन फॉर्म उघडेल अर्जदाराने या एप्लीकेशन मध्ये संपूर्ण माहिती न चुकता भरावी.
𝙴-𝙼𝚍𝚛𝚊 𝚕𝚘𝚊𝚗 :
मागितलेल्या सर्व गरजेचे कागदपत्रांची स्कॅन कॉफी अपलोड करून सबमिट पर्यायावर क्लिक करावे लागते.
व या सर्व प्रोसेस झाल्यानंतर अर्जदाराला बँकेतून नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर कर्ज जमा झाल्याचा संदेश मिळणार आहे. अशाप्रकारे बँक ऑफ बडोदा कडून सिबिल स्कोर आणि अन्य कागदपत्रे असेल तर आपल्याला बँक ऑफ बडोदा कडून कर्ज मिळेल.
या योजनेच्या अधिक माहितीसाठी आपण जवळील बँक ऑफ बडोदा येथे जाऊन “E-Mudra loan” या विषयी अधिक माहिती मिळू शकता. धन्यवाद!