toll plaza yearly pass online apply: तीन हजारात मिळणार आता वर्ष भरासाठी टोल साठी पास अशी असणार प्रक्रिया,असा करता येणार अर्ज
toll plaza yearly pass online apply: वाहन चालकांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे केंद्र सरकारच्या वतीने आता आपण जर दैनंदिन प्रवास करत असाल तर शासनाच्या वतीने आता वार्षिक पास सादर करण्यात आलेला आहे या वार्षिक पासच्या अंतर्गत आपल्याला टोल योजनेचा फायदा मिळणार आहे तर याची संपूर्ण प्रक्रिया कशी असणार आहे याबद्दलची माहिती जाणून घेऊया […]