Thane Municipal Corporation Recruitment 2024:ठाणे महानगर पालिका मध्ये मेगा भरती

Thane Municipal Corporation Recruitment 2024:नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुण युवकांसाठी आनंदाची बातमी आहे. Thane Municipal Corporation Recruitment 2024 आयोजित   करण्यात आलेली आहे. यामध्ये आपण कशा पद्धतीने पात्र होणार आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. या व्यतिरिक्त यामध्ये पात्र होण्यासाठी आपली वयोमर्यादा किती असणार आहे ? आपल्याला मानधन किती मिळणार आहे ? किती जागा असणार आहेत ? यासाठी शिक्षणाची काय अट असणार आहे ? फॉर्म भरण्याची फी किती असणार आहे ? वय किती असणार आहे व नोकरीचे ठिकाण काय असणार आहे ? अशा सर्व गोष्टींची माहिती आपण आजच्या या लेखामध्ये पाहणार आहोत.

मित्रांनो, हा लेख संपूर्ण वाचा म्हणजे आपण देखील या नोकरीच्या संधीचा फायदा घेऊ शकता. चला तर मग हा लेख सुरू करूया.

Thane Municipal Corporation Recruitment 2024:

 

Total: 118 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र.पदाचे नावपद संख्या 
1पल्मोनरी लॅब टेक्निशियन01
2ECG टेक्निशियन14
3ऑडीओमेट्री टेक्निशियन01
4वॉर्ड क्लर्क12
5अल्ट्रा सोनोग्राफी/सिटीस्कॅन टेक्निशियन01
6क्ष-किरण तंत्रज्ञ12
7सहाय्यक किरण तंत्रज्ञ05
8 मशीन तंत्रज्ञ01
9दंत तंत्रज्ञ03
10ज्युनियर टेक्निशियन41
11सिनियर टेक्निशियन11
12EEG टेक्निशियन01
13ब्लड बँक टेक्निशियन10
14प्रोस्थेटिक & ऑर्थोटिक टेक्निशियन01
15एंडोस्कोपी टेक्निशियन02
16ऑडिओव्हिज्युअल टेक्निशियन02
Total118

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) जीवशास्त्र सह B.Sc  (ii) DMLT IN PPT   (iii) 03 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण  (ii) ECG टेक्नोलॉजी डिप्लोमा   (iii) 03 वर्षे अनुभव
  3. पद क्र.3: (i) ऑडिओमेट्री टेक्निशियन विषयासह B.Sc(ii) 03 वर्षे अनुभव
  4. पद क्र.4: (i) BSc (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.  (iii) 03 वर्षे अनुभव
  5. पद क्र.5: (i) भौतिकशास्त्र/इलेक्ट्रॉनिक्स विषयासह BSc  (ii) अल्ट्रा सोनोग्राफी तंत्रज्ञ प्रशिक्षण पूर्ण  (iii) 03 वर्षे अनुभव
  6. पद क्र.6: (i) रेडिओग्राफी पदवी (BMRT)  (ii) 03 वर्षे अनुभव
  7. पद क्र.7: (i) रेडिओग्राफी पदवी (BMRT)  (ii) 03 वर्षे अनुभव
  8. पद क्र.8: (i) ITI (मशीन ऑपरेटर) (ii) 03 वर्षे अनुभव
  9. पद क्र.9: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण  (ii) डेंटल मेकॅनिक कोर्स    (iii) 03 वर्षे अनुभव
  10. पद क्र.10: (i) B.Sc  (ii) DMLT  (iii) 03 वर्षे अनुभव
  11. पद क्र.11: (i) B.Sc  (ii) DMLT  (iii) 03 वर्षे अनुभव
  12. पद क्र.12: (i) B.Sc (ii) ECG टेक्निशियन पदवी  (iii) 03 वर्षे अनुभव
  13. पद क्र.13: (i) B.Sc  (ii) DMLT
  14. पद क्र.14: (i) B.Sc (ii) 03 वर्षे अनुभव
  15. पद क्र.15: (i) एंडोस्कोपी टेक्निशियन पदवी   (ii) 03 वर्षे अनुभव
  16. पद क्र.16: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) सिने प्रोजेक्शन कोर्स  (ii) 03 वर्षे अनुभव

वयाची अट: 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: ठाणे

Fee: फी नाही.

मुलाखतीचे ठिकाण: कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला प्रशासकीय इमारत, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे

थेट मुलाखत: 15, 16, 18 & 19 जानेवारी 2024 (11:00 AM)

अधिकृत वेबसाईट: पाहा 

जाहिरात (Notification)पाहा

फॉर्म भरणे संदर्भात सूचना :

  • फॉर्म ची माहिती ही अचूक व खरी भरणे आवश्यक आहे.
  • तसेच उमेदवाराने स्वतःचा मोबाईल नंबर स्थापणे आवश्यक आहे .स्वतःचा आधार कार्ड पॅन कार्ड नंबर देणे आवश्यक आहे. चुकीचा आधार कार्ड व मोबाईल क्रमांक स्विकारला जाणार नाही.
  • आपला फॉर्म योग्य भरला आहे का याची खात्री करणे आवश्यक आहे.
  • फॉर्म भरताना कोणती काळजी घ्यावी फॉर्म भर रतान उमेदवाराकडे सर्व कागदपत्रे ही ज्याच्या नावावर फॉर्म करायचा आहे त्याच्याच नावाची असणे आवश्यक आहेत
  • फॉर्म हा दिलेल्या तारखेच्या आत मधेच भरणे गरजेचे आहे.
  • तारीख  संपल्यानंतर फॉर्म घेतला जाणार नाही आपल्या फॉर्ममध्ये भरलेली माहिती सर्व बरोबर आहे का हे पाहणे देखील गरजेचे आहे
  • आपला फोटो फॉर्म वरती आपलाच आहे काही पाहणी देखील गरजेचे आहे
  • फॉर्म सबमिट झाल्यानंतर फॉर्म ची पावती घेणे गरजेचे आहे
  • फॉर्म भरण्याविषयी आपल्याला जर काही अडचणी असतील तर आपण आम्हास कमेंट मध्ये आवश्य विचारू शकता किंवा आपल्या youtube चैनल किंवा telegram ला देखील भेट देऊ शकता.
  • धन्यवाद

अशाप्रकारे उमेदवारांनी अर्ज करता काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. या संदर्भात काही अडचणी असतील तर आपण वेबसाईट द्वारे पाहू शकतो ,किंवा कमेंट्स मध्ये देखील विचारू शकतो ,अधिक माहिती लागली तर आपल्या यूट्यूब चैनल वर याची माहिती मिळेल.

 

 

हे देखील वाचा:

  • महाराष्ट्र कारागृह विभागात भरती,असा भरा फॉर्म

आपल्याला रोजच्या केंद्र, राज्य सरकारच्या नवनवीन योजनांसाठी जर घरबसल्या नवीन आलेल्या योजनांची माहिती, अपडेट मिळवायचे असतिल तर खाली दिलेल्या व्हॉटसप ग्रुपला जॉईन व्हा. 

                 व्हॉटसप ग्रुप 

आणि नवीन सर्व प्रकारची महिती, स्कीम, अपडेट बघण्यासाठी खाली दिलेल्या Telegram ग्रुपला जॉईन करा. 

              Telegram Group 

सदर योजनेची पूर्ण माहिती हवी असेल किंवा दुसर्‍या कोणत्याही योजनांची माहिती किंवा फॉर्म भरून पहिजे असतिल तर खालील दिलेल्या YouTube video वरील video बघा. 

                Youtube Channel

 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top