Janani Suraksha Yojana: या योजनेअंतर्गत गरोदर महिलांची सोनोग्राफी होणार मोफत पहा शासनाची नवीन योजना
Janani Suraksha Yojana: नमस्कार मित्रांनो राज्य शासनाने राज्यातील गर्भवती महिलांसाठी उपयुक्त अशी योजना राबवली आहे. या योजनेच्या माध्यमातून गरोदर महिलांची सोनोग्राफी आता मोफत होणार आहे. तर ही योजना नेमकी काय आहे. या योजनेचा लाभ गर्भवती महिलांना कशाप्रकारे घेता येईल. …