Sakal patrakar today’s news: आपणही बनू शकता सकाळचे पत्रकार असा करा अर्ज, संपूर्ण प्रक्रिया पहा

Sakal patrakar today’s news: आपणास जर पत्रकार व्हायचं असेल तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे,सकाळ न्युज पेपरच्या माध्यमातून आपण पत्रकार होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता तर पत्रकारितेसाठी आपल्याला अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा म्हणजे आपण देखील पत्रकार होऊ शकतात.

Sakal patrakar today’s news:मीडिया क्षेत्रामध्ये अग्रगण्य नाव असलेले सकाळ न्युज पेपर च्या माध्यमातून आपल्याला बातमीदार व्हायचं असेल म्हणजेच पत्रकार व्हायचं असेल तर आनंदाची बातमी आहे आपल्याला जर आपल्या परिसराची परिपूर्ण माहिती असेल तर या सुवर्णसंधी मध्ये आपण पात्र होऊ शकता आणि पत्रकार बनू शकतो यासाठी काही आवश्यक कागदपत्रे आहेत व निवड प्रक्रियेची संपूर्ण माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.

आवश्यक पात्रता

अर्ज करत असलेल्या परिसराची अर्जदारास संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे

अर्जदाराला सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करता यावा

अर्जदाराचे उत्तम लोकसंपर्क असावा व संवाद कौशल्य देखील तेवढेच प्रबळ असावे

अर्जदाराला मराठी लेखनाचा अनुभव असावा

पत्रकारितेसाठी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्यांना प्राधान्य राहील

खालील ठिकाणी राहणारे अर्जदार अर्ज करू शकतात

सिंहगड रस्ता

धायरी

कोथरूड

कोंडवे धावडे

शिवणे

बावधान

पिरंगुट

कर्वेनगर

एरंडवणे

प्रभात रोड

गोखलेनग

पाषाण

बोपोडी

वाकडेवाडी

खडकी

वानवडी

कोरेगाव पार्क

खराडी

लोहगाव

मगरपट्टा

कोंढवा

येवलेवाडी

या भागात उपनगर बातमीदार नियमाचे आहेत

अर्ज करण्यासाठी खालील प्रमाणे अर्ज करा

इच्छुकांनी खालील ई-मेल आयडी वरती आपले जे अर्ज आहे ते सादर करायचे आहेत त्यासाठी ई-मेल आयडी खालील प्रमाणे आहे या ईमेल आयडी वरती आपली संपूर्ण माहिती आणि आपला अर्ज सादर करायचा आहे

editor@esakal.com

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top