PM scheme: पी एम किसान अंतर्गत पती व पत्नी या दोघांना हप्ता मिळणार का पाहूया सविस्तर माहिती

PM scheme:नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखांमध्ये आपण शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र शासनामार्फत पीएम किसान निधी योजना सुरू करण्यात आली आहे यामध्ये 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामार्फत शेतकऱ्यांना उत्पन्न दुप्पट करण्यात येईल अशा प्रकारचे आश्वासन देण्यात आले होते त्यानंतर 2019 मध्ये ही योजना सुरू करण्यात आली पी एम किसान सन्मान निधीचा तेरावा हप्ता येणार प्रलंबित आहे म्हणजेच पुढील एक ते दोन महिन्यांमध्ये दहा ते तेरावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ती शासनाकडून निर्गमित केला जाणार आहे अटी व शर्ती पूर्ण करत असलेल्या शेतकऱ्यांना येणारा तेरावा हप्ता शासनाकडून दिला जाईल.PM scheme

पती व पत्नी या दोघांना लाभ मिळणार का: 

पी एम किसान संदर्भात येणाऱ्या हप्त्याच्या बाबतीत बऱ्याच शेतकऱ्यांमध्ये संदर्भ आहे की पती व पत्नी या दोघांपैकी दोघांना सुद्धा येणारा हप्ता मिळणार आहे का? चला तर जाणून घेऊयात या संदर्भातील संपूर्ण माहिती व त्यासोबतचे महत्त्वपूर्ण निर्णय पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये प्रमाणे दर चार महिन्याला दोन हजार रुपयांचा हप्ता मिळत असून असे एकूण तीन हप्ते वर्षभरामध्ये दिले जातात परंतु हे हप्ते पती व पत्नी या दोघांनाही देणार देणार आहेत किंवा नाही या योजनेचा फायदा दोघांनाही मिळणार आहे का नाही.PM scheme

पी एम किसान च्या लाभार्थी यादीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top