PM Kisan Registration:
कोणत्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार नाही?
- शेतकरी कुटुंबातील एखादी व्यक्ती इन्कम टॅक्स म्हणजेच कर भरणा करत असल्यास त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- ज्यांच्याकडे शेत जमीन नाही अशा बोगस लाभार्थ्यांना आता या योजनेतून काढून टाकले आहे.
- शेत जमीन आहे पण कुटुंबातील आजोबा वरील यांच्या नावाने असेल तर लाभार्थ्याला याचा लाभ मिळणार
नाही - जर एखादे सरकारी नोकरदार शेतकरी वर्गातील स्त्रीने मध्ये नोकरी करत असतील तर यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही
- एखाद्या निवृत्त पगारात धारकांना दहा हजारापेक्षा जास्त पेन्शन येत असल्यास त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ दिला जाणार नाही